शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

भारतात बलूनद्वारे इंटरनेट

By admin | Updated: November 4, 2015 02:09 IST

जगातील दोन तृतीयांशापेक्षा जास्त लोकसंख्या इंटनेटपासून वंचित आहे. ग्रामीण आणि दुर्गम प्रदेशात आजही संगणक आणि इंटरनेट पोहोचलेले नाही. गुगलच्या लून प्रोजेक्ट या मोठ्या फुग्यांद्वारे

मुंबई : जगातील दोन तृतीयांशापेक्षा जास्त लोकसंख्या इंटनेटपासून वंचित आहे. ग्रामीण आणि दुर्गम प्रदेशात आजही संगणक आणि इंटरनेट पोहोचलेले नाही. गुगलच्या लून प्रोजेक्ट या मोठ्या फुग्यांद्वारे इंटरनेट देण्याची सोय आता लवकरच भारतामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यासाठी गुगल व बीएसएनएल यांची एकत्र येण्याची तयारी सुरु आहे.भारतामध्ये मोबाईल आणि संगणकांची संख्या दिवेसंदिवस वाठत असली तरी सर्वच राज्यांमध्ये आणि ग्रामीण भागात इंटरनेटची सोय पुरेशी नाही. गुगलने यासाठी मदतीची हात पुढे केला असून भारतातील अग्रगण्य कंपनी बीएसएनएलच्या मदतीने फुग्याद्वारे इंटरनेट पुरविण्यासाठी पायलट प्रोजेक्ट राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये २.६ गीगा हर्टझ ब्रॉडबँड सेवा देण्यात येणार असून येत्या फेब्रुवारीपासून हा पायलट प्रोजेक्ट सुरु होण्याची शक्यता वतर्विली जात आहे. सध्या न्यू झीलंड, कॅलिफोर्निया, श्रीलंका आणि ईशान्य ब्राझीलमध्ये असा बलून्सद्वारे इंटरनेट सुविधा दिली जात आहे.पृथ्वीपासून साधारणत: वीस किमी उंच स्ट्रॅटोस्फिअरमध्ये उडत असतात. ज्या प्रदेशात ते उडतात तेथील स्थानिक कंपन्यांशी करार करुन त्यांना स्पेक्ट्रम उपलब्ध करुन दिला जातो. हे बलून्स ४० किमी व्यासाच्या परिसरामध्ये इंटरनेट उपलब्ध करुन देऊ शकतात. साधारणत: १०० दिवस झाल्यानंतर ते उतरविले जातात. (प्रतिनिधी)