शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भारतातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू, रविवारी विमानांनी उड्डाण घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 06:16 IST

रविवारपासून उन्हाळ्यासाठी  देशांतर्गत नवीन १३५ आणि १५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : तब्बल दोन वर्षांनंतर रविवारपासून भारतातून नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात आली आहे, असे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. कोविड-१९ ची सर्वव्यापी साथ आटोक्यात आणण्यासाठी  आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी अनेक विमानांनी उड्डाण घेतले.

रविवारपासून उन्हाळ्यासाठी  देशांतर्गत नवीन १३५ आणि १५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. रविवारपासून गोरखपूर-वाराणसीदरम्यान विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. मी  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत ग्वाल्हेरमधून व्हर्च्युअल माध्यमातून ही विमानसेवा सुरू केली, असे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी  प्रसारमाध्यमांना सांगितले.भारतीय लोक विदेशात जाण्यासाठी आणि विदेशी लोक भारतात येण्यासाठी इच्छुक असल्याने रविवारपासून पूर्ण क्षमतेने  आंतरराष्ट्रीय हवाईसेवा सुरू करण्यात आली आहे, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याairplaneविमानJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे