शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

अंतर्गत सर्वेक्षणात काँग्रेसला ९७ ते १२६ जागा, ग्रामीण भागांत पक्षाची त्सुनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 03:36 IST

गुजरातमध्ये काँग्रेसला ९७ ते १२६ जागा मिळू शकतात, असा अंदाज काँग्रेसच्या अंतर्गत गोपनीय सर्व्हेतून पुढे आला आहे. हा सर्व्हे गेल्या आठवड्यात करण्यात आला होता.

शीलेश शर्मानवी दिल्ली : गुजरातमध्ये काँग्रेसला ९७ ते १२६ जागा मिळू शकतात, असा अंदाज काँग्रेसच्या अंतर्गत गोपनीय सर्व्हेतून पुढे आला आहे. हा सर्व्हे गेल्या आठवड्यात करण्यात आला होता.लोकनीती-सीएसडीएसच्या ओपिनियन पोलविषयी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणाला की, दोन राजकीय पक्षांना समान टक्के मते असतील, तर एका पक्षाला अधिक व दुसºया पक्षाला कमी जागा हे कसे होऊ शकते? टीव्ही सर्वेक्षणाबाबत काँग्रेसने कोणतेही मत व्यक्त केले नाही. काँग्रेस आपले अंतर्गत समीक्षण करत आहे आणि आमचा त्यावर विश्वास आहे, असे त्याने बोलून दाखविले. गुजरातमध्ये आपले सरकार येईल, असा काँग्रेसला विश्वास आहे. मात्र, निवडणुकीत भाजपा सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून निकाल आपल्या बाजूने करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी भीती काँग्रेसला आहे. भाजपाच्या हेराफेरीवर लगाम लावण्यासाठी काँग्रेसने आपले सहयोगी हार्दिक पटेल व जिग्नेश मेवाणी यांच्या कार्यकर्त्यांना बुथवर तैनात करण्यास सांगितले आहे.गुजरातच्या ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची त्सुनामी असेल, असे पक्षाला जाणवत आहे. तिथे भाजपा साफ होईल, तर शहरी भागात भाजपा-काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होईल. मागील वर्षांत काँग्रेस जिथे हरत आलेली आहे, तिथे यंदा काँग्रेस जोरदार लढत देत आहे, असे काँग्रेसच्या सर्व्हेतून आढळून आल्याचे समजते.

टॅग्स :congressकाँग्रेसGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017