शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Budget 2019: कराचा बोजा कमी करण्यासाठी अर्थसंकल्पात काय असू शकते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 06:48 IST

८०सी वजावट मर्यादा २.५ लाखांपर्यंत वाढणार; वैद्यकीय प्रतिपूर्ती व वाहतूक भत्ता होऊ शकतो करमुक्त

नवी दिल्ली : यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात वैयक्तिक करदात्यांना काही कर सवलती मिळण्याच्या शक्यता आहेत. मात्र अंतरिम अर्थसंकल्पात सरकार अशा सवलती त्याद्वारे देणार का, याबाबत उलटसुलट चर्चा सुरूच आहे. तसे घडल्यास, वैयक्तिक बचत, निवृत्ती लाभ, वित्तीय नियोजन आणि क्रयशक्ती यावर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पाच्या स्थापित परंपरा मोडून सरकार काही सवलती देऊ शकते, असे मानले जात आहे. वैयक्तिक करदात्यांसाठी कर सवलतीची मर्यादा या अर्थसंकल्पात वाढविली जाण्याची शक्यता आहे. तसेच ८०सी अन्वये वजावटीची मर्यादा १.५ लाखांवरून २.५ लाख रुपये केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.वैद्यकीय प्रतिपूर्ती आणि वाहतूक भत्ता करमुक्त करण्याची मागणी सीआयआयने केली आहे. ती मान्य केली जाऊ शकते. सन २०१८ च्या अर्थसंकल्पात ही सवलत काढून त्याजागी ४० हजारांची स्थायी वजावट (स्टँडर्ड डिडक्शन) दिली गेली होती. तथापि, ४ टक्के आरोग्य व शैक्षणिक उपकरामुळे ही वजावट निरुपयोगी ठरली होती. एनपीएसमधील काढून घेण्यात येणारी ६० टक्के रक्कम आणि राखून ठेवलेली ४० टक्के रक्कम अशा दोन्ही रकमा करमुक्त होऊ शकतात.औद्योगिक क्षेत्राला काय?औद्योगिक क्षेत्रात मध्यम आणि छोट्या कंपन्यांप्रमाणेच एलएलपी आणि भागीदार संस्थांनाही २५ टक्के कर लावला जाऊ शकतो. यामुळे औद्योगिक क्षेत्रात समान कररचना निर्माण होऊ शकेल.२५ टक्के औद्योगिक कराचा लाभ २५० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या कंपन्यांनाच मिळतो. ही मर्यादा वाढू शकते. स्टार्टअप कंपन्यांना लावण्यात येणाऱ्या एंजल टॅक्समध्ये अधिक सुस्पष्टता आणली जाऊ शकते.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Taxकर