शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

आंतरधर्मीय विवाहास प्रोत्साहन नाही  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 02:03 IST

आंतरजातीय विवाहांसाठी दिली जाणारी रक्कम प्रोत्साहन योजना आंतरधर्मीय विवाहांना लागू करण्याचा तूर्त विचार नाही, असे केंद्रीय सामाजिक व सक्षमीकरण खात्याचे राज्यमंत्री विजय सांपला यांनी लोकसभेत सांगितले.

नवी दिल्ली - आंतरजातीय विवाहांसाठी दिली जाणारी रक्कम प्रोत्साहन योजना आंतरधर्मीय विवाहांना लागू करण्याचा तूर्त विचार नाही, असे केंद्रीय सामाजिक व सक्षमीकरण खात्याचे राज्यमंत्री विजय सांपला यांनी लोकसभेत सांगितले.ते म्हणाले की, केवळ आंतरजातीय विवाहांसाठी (यात वधू किंवा वर अनुसूचित जातीचा असल्यास) केंद्रातर्फे प्रोत्साहन योजना राबवली जाते. आंतरधर्मीय विवाहांचा त्यात समावेश करण्याचा विचार नाही.या विवाहाची नोंद हिंदू विवाह कायदा, १९५५ नुसार करावी लागते. त्यांनी सांगितले की या प्रोत्साहनपर २.५ लाखांच्या रक्कमेत निम्मी रक्कम केंद्र सरकार व उर्वरित राज्य सरकार देते. केंद्रशासित प्रदेशांत ही रक्कम १०० टक्के केंद्र सरकारची असते. पात्र जोडप्याला दिल्या जात असलेल्या सध्याच्या २.५ लाखांच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव नाही.तोही हुंडाच ठरेल की!हुंडा न घेता विवाह करणा-या जोडप्याला अशी प्रोत्साहनपर रक्कम दिली जाण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न सदस्यांनी विचारला असता, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन म्हणाल्या की, अशी काही योजना राबवली तर तो सरकारच्या वतीने दिलेला हुंडाच ठरेल.

टॅग्स :IndiaभारतGovernmentसरकार