शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्र्यांसह अधिकारी रुजू, पीएमओकडून दोन दिवसांपूर्वीच निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 06:15 IST

पीएमओकडून दोन दिवसांपूर्वीच निर्देश : १९ दिवसांनंतर नॉर्र्थ व साऊथ ब्लॉकमध्ये वर्दळ

नवी दिल्ली : देशव्यापी ‘लॉकडाऊन’ मंगळवारी संपल्यानंतर कोरोनामुळे थबकलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्याकरिता आखायच्या योजनांची तयारी करण्यासाठी बहुतांश केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री तसेच अतिरिक्त सचिवापासून वरच्या हुद्द्याचे अधिकारी सोमवारी आपापल्या कार्यालयांत रुजू झाले. त्यामुळे नॉर्थ व साऊथ ब्लाॉक तसेच शास्त्री भवनमधील विविध मंत्रालयांच्या कार्यालयांमध्ये तब्बल १९ दिवसांनंतर पुन्हा एकदा वर्दळ पाहायला मिळाली.

‘लॉकडाऊन’ मंगळवारी मध्यरात्री संपल्यानंतर प्रत्येक मंत्रालयाने कामाची विस्कटलेली घडी पुन्हा कशी बसवायची याची आधीच तयारी करून ठेवावी, असे निर्देश पंतप्रधान कार्यालयाकडून दोन दिवसांपूर्वी दिले गेल्याने इतके दिवस घरून किंवा ‘व्हिडिओ’ बैठका घेऊन काम करणारे मंत्री आपापल्या कार्यालयांत परतले.कार्यालयात केवळ ३0% कर्मचारीच्कार्यालये सुरू झाली तरी तेथेही ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळायचे असल्याने अत्यावश्यक असलेल्यांपैकी सुमारे ३० टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच मंत्रालयांमध्ये बोलावण्यात आले.च्पुढील काही दिवस एवढ्याच संख्येने कर्मचारी आलटून-पालटून काम करतील, असे सांगण्यात आले.च्प्रत्येक मंत्री, अधिकारी व कर्मचाºयाचे कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी ‘थर्मल स्कॅनिंग’ केले गेले.च्प्रवेशद्वारांवर व कार्यालयांमध्येही ठिकठिकाणी सॅनिटायझरही ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीprime ministerपंतप्रधान