शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभा खासदारांसाठी सूचना जारी, हिवाळी अधिवेशनात करावे लागणार पालन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 16:58 IST

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी खासदारांना जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये संसदीय परंपरा आणि कार्यपद्धतींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी राज्यसभा खासदारांसाठी विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यसभेत उपस्थित होणाऱ्या विषयांची कोणतीही प्रसिद्धी करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

सर्व राज्यसभा खासदारांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, जोपर्यंत सभापती नोटीस मंजूर करत नाहीत आणि इतर खासदारांना कळवत नाहीत तोपर्यंत या नोटिसा सार्वजनिक करू नयेत. तसेच, राज्यसभा खासदारांसाठी एप्रिल 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या हँडबुकमध्ये नमूद केलेल्या संसदीय परंपरा आणि कार्यपद्धतींचे स्मरणपत्र देण्यात आले आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी खासदारांना जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये संसदीय परंपरा आणि कार्यपद्धतींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. खासदारांनी अनावश्यक आणि वादग्रस्त विषय टाळावेत, असे यामध्ये म्हटले आहे. आत्तापर्यंत खासदार विशेषत: विरोधी पक्षाचे खासदार राज्यसभेत कोणताही महत्त्वाचा मुद्दा मांडण्यासाठी नोटीस सार्वजनिक करत आले आहेत. मात्र आता ते थांबवण्यास सांगितले आहे.

सूचनांमधील महत्त्वाचे मुद्दे :- थँक्स, थँक्यू, जय हिंद, वंदे मातरम अशा घोषणा सभागृहात दिल्या जाऊ नयेत.- सभापतींनी दिलेल्या व्यवस्थेच्या सभागृहाच्या आत किंवा बाहेर टीका होऊ नये.- सभागृहात फलक लावू नका.- सीटला पाठ दाखवू नये.- सभापती बोलत असताना कोणत्याही सदस्याने सभागृह सोडू नये. सभापती बोलत असताना सभागृहात शांतता असावी.- सभागृहात दोन सदस्य एकत्र उभे राहू शकत नाहीत.- जर सदस्यांनी थेट सभापतींशी संपर्क साधला नाही तर ते अटेंडेंडद्वारे स्लिप पाठवू शकतात.- सभासदांनी लिखित भाषणे वाचू नयेत.- सभागृहात सदस्यांची उपस्थिती नोंदवणे आवश्यक आहे.- जर एखादा सदस्य परवानगीशिवाय साठ दिवस गैरहजर राहिला तर त्याची जागा रिक्त घोषित केली जाऊ शकते.- संसदेच्या आवारात धुम्रपान करण्यास बंदी आहे.- सभागृहाच्या कामकाजाची व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे. कोणत्याही सदस्याने हे करू नये.- नवीन सदस्याचे पहिले भाषण, मेडन स्पीच, 15 मिनिटांपेक्षा जास्त नसावे आणि विषय सोडून देऊ नये.

टॅग्स :ParliamentसंसदMember of parliamentखासदार