शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांची क्षयरोग तपासणी करण्याचे निर्देश; आरोग्य मंत्रालयाचा राज्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 05:53 IST

कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. याची आरोग्य मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. याची आरोग्य मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. सर्व कोरोना रुग्णांची क्षयरोग तपासणी करण्याचे तसेच सर्व क्षयरोग रुग्णांची कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. मध्यप्रदेशसह आंध्रप्रदेश, हैदराबाद आणि तामिळनाडूमध्ये कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांना क्षयरोग झाल्याचे आढळले होते. दररोज सुमारे १२ रुग्णांना क्षयरोगाचे निदान होत असल्यामुळे डॉक्टरांचीही चिंता वाढली होती. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने अधिक चाचण्या करण्याची सूचना सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. ऑगस्ट २०२० पासूनच्या  कोरोना रुग्णांची क्षयरोग तपासणी करण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. क्षयरोग आणि कोरोना तसेच क्षयरोग आणि सारी या रुग्णांचीही तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कमी प्रतिकारशक्तीमुळे जंतू हल्ला करतात...

कोरोनामुळे क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय पुरावे नाहीत. मात्र, रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास क्षयरोगाचे जंतू हल्ला करू शकतात. कोरोनाचे विषाणू किंवा उपचारांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे क्षयरोगाचे प्रमाण वाढू शकते, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार