शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आमदारासोबत बायकोऐवजी रेल्वेमधून प्रवास करत होती दुसरीच महिला; टीसीने ठोकला दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 06:23 IST

TMC MLA News: पश्चिम बंगालच्या नबाग्रामचे तृणमूल काँग्रेसचे आमदार ट्रेनमध्ये प्रवास करताना आपल्या पत्नीच्या नावावर दुसऱ्याच महिलेसोबत प्रवास करताना आढळले. यावेळी तिकीट तपासणीसाने महिलेकडे ओळखपत्र मागितल्यावर आमदार आणि त्यांच्या समर्थकांनी त्याला जिवे मारण्याची धमकी दिली.

पश्चिम बंगालच्या नबाग्रामचे तृणमूल काँग्रेसचे आमदार ट्रेनमध्ये प्रवास करताना आपल्या पत्नीच्या नावावर दुसऱ्याच महिलेसोबत प्रवास करताना आढळले. यावेळी तिकीट तपासणीसाने महिलेकडे ओळखपत्र मागितल्यावर आमदार आणि त्यांच्या समर्थकांनी त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

आमदार कनाई चंद्र मंडल महिलेसोबत इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. यावेळी आमदारांसोबतच्या महिलेचे वय व तिकिटावरील महिलेच्या वयात टीसीला अंतर वाटल्याने त्याने महिलेचे ओळखपत्र मागितले. मात्र, याचा आमदारांना राग आल्याने त्यांनी थेट जिवे मारण्याची धमकी दिली. सध्या टीसीने दंड ठोठावत विधानसभेच्या अध्यक्ष आणि राज्यपालांकडे आमदारांची तक्रार केली आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMLAआमदार