शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

IT क्षेत्रातील 'या' दोन दिग्गज कंपन्या आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 13:56 IST

Corona Virus Vaccine : देशात आता करोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देदेशात आता करोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात झाली आहे.सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत दिली जातेय लस

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्या इन्फोसिस लिमिटेड (Infosys Limited) आणि कन्सल्टिंग आणि आउटसोर्सिंग सर्विसेज प्रोवायडर Accenture Plc नं आपल्या भारतातील कर्मचाऱ्यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी या कंपन्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.सध्या भारतात करोना प्रतिंबधात्मक लसीच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या, तसंच ज्यांना गंभीर आजार आहेत अशा लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये हे लसीकरण मोफत केलं जाणार आहे. तर खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी २५० रूपये आकारले जातील. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार इन्फोसिस आरोग्य सेवा देणाऱ्यासोबतच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या लसीकरणावर विचार करत आहेत. इन्फोसिसचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रविण राव यांनी यासंदर्भातील माहिती दिली.अन्य कंपन्यांचाही सहभागयाव्यतिरिक्त अॅक्सेंन्चर या कंपनीनंदेखील कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांना जे लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांना लसीकरण करणार आहे. आतापर्यंत भारत सरकारनं भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसींच्या वापरास मान्यता दिली आहे. अनेक भारतीय कंपन्या मग यात ऑटो टू टेक्नॉलॉजी समूह महिंद्रा ग्रुपस कंझ्युमर गुड्य कंपनी आयटीसी लिमिटेड यांचाही समावेश आहे. या कंपन्यांनी जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण मोहीम कशी राबवता येईल यावर विचार सुरू केला होता. सध्या देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचं लसीकरण सुरू असून या अंतर्गत सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसी नागरिकांना दिल्या जात आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसInfosysइन्फोसिसIndiaभारत