शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

जेईई अ‍ॅडव्हान्समध्येही ‘लातूर पॅटर्न’चा दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 22:39 IST

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेतही लातूर पॅटर्नचा दबदबा कायम राहिला असून, राजर्षी शाहू महाविद्यालयातील १८, दयानंद विज्ञानचे २ तर श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञानचे ३ विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

लातूर : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेतही लातूर पॅटर्नचा दबदबा कायम राहिला असून, राजर्षी शाहू महाविद्यालयातील १८, दयानंद विज्ञानचे २ तर श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञानचे ३ विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.राजर्षी शाहू महाविद्यालयातून ८० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.  त्यामध्ये नदीम निजाम शेख हा राष्ट्रीय पातळीवर सर्वसाधारण संवर्गातून १४७५ रँक प्राप्त करून प्रथम आला. तर मंगेश शिवाजी चंद्रवंशी हा २२४५ वा रँक मिळवून द्वितीय आला. तसेच तिसरा आलेला उबेद मो. जावेद शेख हा ओबीसी संवर्गातून देशात ३९७ व्या तर सर्वसाधारण संवर्गात २८२५ क्रमांकावर आहे. तसेच ऋतुजा भगवान केंद्रे ही ओबीसी संवर्गातून ५२५ क्रमांकावर व सर्वसाधारण गटात ३५४८ क्रमांकावर आहे. समीक्षा उमेश पाटील ही विद्यार्थिनी सर्वसाधारण संवर्गातून ८४७९ क्रमांकावर आहे.तसेच यावर्षी दयानंद विज्ञान महाविद्यालयानेही आपली परंपरा कायम ठेवली असून, एससी प्रवर्गातून १०५६ क्रमांक मिळवून तेजस माने महाविद्यालयात प्रथम आला आहे. तसेच एसटी प्रवर्गात प्रिया कोलंगणे हिने ७३१ क्रमांक मिळवून आयआयटीचा प्रवेश निश्चित केला आहे.तसेच श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील ३ विद्यार्थ्यांनी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत यश मिळविले आहे. - यावर्षीपासून मुलींसाठी आयआयटी व एनआयटीमध्ये २० टक्के जागांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली असून, ज्या विद्यार्थिनींनी कटआॅफपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत, अशा विद्यार्थिनींना या जागांसाठी प्रामुख्याने प्रवेश दिला जाणार आहे.- यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना गुणवत्ता क्रमांक (रँक) देत असताना केवळ उपलब्ध जागा एवढेच गुणवत्ता क्रमांक देण्यात आलेले आहेत.