शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

'प्रज्ञा ठाकूर यांची भाजपा हकालपट्टी करणार का?', गांधी जयंतीवरून 'पोस्टर वॉर'! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 14:07 IST

इंदोरमध्ये आनंद असो किंवा दु:ख, स्वागत असो किंवा विरोध...राजकीय पक्षांचे कार्यकर्ते शहरात ठिकठिकाणी पोस्टर लावून आपल्या भावना व्यक्त करतात.

इंदोर : मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये महात्मा गांधींच्या जयंती निमित्त पोस्टरच्या माध्यमातून भाजपा आणि भोपाळतच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहेत. भाजपा प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पार्टीतून हकालपट्टी करणार का? असा सवाल या पोस्टरवर करण्यात आला आहे. हे पोस्टर काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावल्याचे सांगण्यात येत आहे.    

इंदोरमधील चौकात पोस्टर लावण्यात आले. त्यानंतर लगेच यावर चर्चा झाली. या पोस्टरमध्ये महात्मा गांधी आणि प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा फोटो आहे. महात्मा गांधींच्या फोटोखाली अहिंसाचे पुजारी अशी कॅप्शन लिहिली आहे. तर, प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या फोटोखाली हिंसेची पूजा करणारी अशी कॅप्शन लिहिली आहे. तसेच, पोस्टरवर लिहिले आहे की, गोडसेला मानणारी पार्टी भाजपा प्रज्ञा सिंह ठाकूर यांची हकालपट्टी करणार का? गांधी जयंतीवर फसवूक करणाऱ्या भाजपाने उत्तर द्यावे. 

दरम्यान, पोस्टर लावण्यात आल्याचे समजताच पोलिसांनी हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. इंदोरमध्ये आनंद असो किंवा दु:ख, स्वागत असो किंवा विरोध...राजकीय पक्षांचे कार्यकर्ते शहरात ठिकठिकाणी पोस्टर लावून आपल्या भावना व्यक्त करतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा नेता कैलाश विजयवर्गीय आणि गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत असलेल्या 'बॅटकांड' वरून त्यांच्या आमदार मुलगा आकाश विजयवर्गीय यांचेही पोस्टर लावण्यात आले होते.   

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाMadhya Pradeshमध्य प्रदेश