शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 08:59 IST

Raja Raghuvanshi : हनिमूनसाठी गेलेल्या इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशीच्या हत्येनंतर आता एक भावनिक ऑडिओ समोर आला आहे.

मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशीच्या हत्येनंतर आता एक भावनिक ऑडिओ समोर आला आहे. हा ऑडिओ राजा आणि त्यांच्या आईमधील शेवटच्या संभाषणाचा आहे, जो ऐकून सर्वजण भावूक होत आहेत. राजाची आईला उपवासाच्या दिवशी मुलांची आठवण येते . तेव्हा ती लेकाला आणि सुनेला फोन करते.  

राजा आणि त्यांच्या आईमधील हा अखेरचा संवाद आहे. आई मुलाला विचारते, बेटा तू काही खाल्लं आहेस का? यावर राजा उत्तर देतो, मी केळी खात आहे, आता बाहेर जायला निघू. त्यानंतर आई म्हणाली, आज उपवास आहे, त्यामुळे मला तुझी आठवण आली. या संभाषणादरम्यान राजाने धबधब्याचा देखील उल्लेख केला होता. धबधबा पाहायला जाणार आहे. जागा चांगली आहे, पण नेटवर्क नाही असं सांगितलं. आई विचारते, अजून किती दिवस बाकी आहेत, ज्यावर राजा म्हणतो,  आणखी दोन दिवस राहणार आहोत.

मर्डर मिस्ट्री! "ट्री कटरने हत्या...", राजाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा; पत्नी बेपत्ता

सोनम आणि सासू उमा रघुवंशी यांच्यातील संभाषणाचा ऑडिओ देखील समोर आला आहे. सोनम सासूला सांगते, "आई, येथे नीट खायला काही नाही, खूप जंगल आहे, हे मला जंगलात घेऊन आलेत. आम्ही धबधबा पाहण्यासाठी आलो आहोत. मी कॉफी प्यायले पण मला ती आवडली नाही. आई, मी नंतर फोन करेन." या कॉलनंतर, दोघेही पती-पत्नी बेपत्ता झाले.

नवा ट्विस्ट! राजा-सोनम हनिमूनसाठी शिलाँगला जाणारच नव्हते, अचानक का बदलला प्लॅन?

हनिमूनसाठी शिलाँगला गेलेल्या कपलसोबत भयंकर घडलं आहे. राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम हे अचानक बेपत्ता झाले होते. ११ दिवसांनी राजाचा मृतदेह सापडला. पण सोनम अजूनही बेपत्ता आहे, पोलीस पथक तिचा शोध घेत आहे. शिलाँगच्या टेकडीवर सोनमचा रेनकोट सापडला. कुटुंबाने या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. राजा आणि सोनम हनिमूनसाठी शिलाँगला जाणार नव्हते असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस