शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 06:01 IST

Vande Bharat Express: भारतीय रेल्वेच्या चाचणीत सोमवारी वंदे भारत स्लीपर ट्रेनने १८० कि.मी. प्रती तास इतका पल्ला गाठला. ही चाचणी पश्चिम रेल्वेच्या कोटा सेक्शनमध्ये रोहालखुर्द-इंद्रगढ-कोटा मार्गावर करण्यात आली. या स्लीपर ट्रेनची दोन प्रकारे चाचणी घेण्यात आली.

कोटा -  भारतीय रेल्वेच्या चाचणीत सोमवारी वंदे भारत स्लीपर ट्रेनने १८० कि.मी. प्रती तास इतका पल्ला गाठला. ही चाचणी पश्चिम रेल्वेच्या कोटा सेक्शनमध्ये रोहालखुर्द-इंद्रगढ-कोटा मार्गावर करण्यात आली. या स्लीपर ट्रेनची दोन प्रकारे चाचणी घेण्यात आली. पहिल्या चाचणीत संपूर्ण ट्रेन रिकामी होती तर दुसऱ्या चाचणीत ट्रेनमध्ये सामान भरले होते. डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत वंदे भारतच्या पहिल्या रेकची कोटा डिव्हीजनवर चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर २ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वंदे भारत (व्हर्जन २, १६ कोच) अशा चाचण्या ‘रिसर्च अँड डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन’च्या देखरेखीखाली घेण्यात येत आहेत. 

दोन पद्धतींनी वेग तपासणीवंदे भारत स्लीपर ट्रेनचा वेग तपासण्यासाठी ट्रेन पूर्णपणे रिकामी व पूर्णपणे भरलेली वापरली होती. जी ट्रेन रिकामी होती तिचे वजन ८०० टन इतके होते. तिने १८० कि.मी. प्रती तास इतका वेग पार केला तर सामान भरलेल्या ट्रेनचे वजन ९०८ टन इतके होते. यासाठी प्रत्येक डब्यात ५० किलो वजनाचे लोह पावडरचे छोटे डबे ठेवले होते. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Indigenous 'Vande Bharat' Sleeper Soars: 180 kmph Speed Achieved

Web Summary : Vande Bharat sleeper train hits 180 kmph in trials on Kota section. Tests included empty and loaded runs. This marks a key milestone for the 'Make in India' initiative, with trials overseen by RDSO.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वे