शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारताची ‘राफेल’ इतर देशांहून असतील सरस; चार वर्षांत ३६ विमाने सक्षम होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 00:40 IST

दसॉल्ट कंपनी इतर देशांना दिली तशीच साधी ३४ राफेल लढाऊ विमाने सुरुवातीस भारतास देईल आणि त्यानंतर विमानांची क्षमता वाढविणारी भारताला हवी असलेली जास्तीची विविध उपकरणे नंतर बसवून दिली जातील.

नवी दिल्ली : दसॉल्ट कंपनी इतर देशांना दिली तशीच साधी ३४ राफेल लढाऊ विमाने सुरुवातीस भारतास देईल आणि त्यानंतर विमानांची क्षमता वाढविणारी भारताला हवी असलेली जास्तीची विविध उपकरणे नंतर बसवून दिली जातील. अनेक देशांच्या हवाई दलांमध्ये राफेल विमाने कार्यरत असली तरी या विमानांना भारत जी उपकरणे बसवून घेणार आहेत तशी अन्य कोणत्याही देशाकडे नाहीत. त्यामुळे भारताची राफेल विमाने इतरांहून कांकणभर सरस ठरतील.संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, तयार मिळणाऱ्या विमानांमध्ये भारताला १३ प्रकारची क्षमतावर्धक उपकरणे बसवून हवी आहेत. ही उपकरणे सर्व विमाने दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने बसवून दिली जातील.कंत्राटानुसार शेवटचे ३६ वे विमान भारताकडे सुपूर्द केल्यानंतर ३६ विमानांना खास भारताला हवी असलेली उपकरणे बसविण्याचे काम दसॉल्ट कंपनी भारतातच करेल.भेदक क्षमता वाढेल- ही प्रामुख्याने प्रगत रडार क्षमतेची उपकरणे असतील जेणेकरून अधिक लांब पल्ल्याच्या हल्ल्यासाठी ही विमाने उपयोगी होतील.- वाढीव उपकरणांमुळे या विमानांचे अतिउंचीवरील धावपट्टीवरून उड्डाण करणे व तेथे उतरविणे शक्य होईल.- लक्ष्याचा अचूक वेध घेणाºया ‘इन्फ्रा रेड सर्च अ‍ॅण्ड ट्रॅक सेन्सर’चाही त्यात समावेश असेल.- अत्यंत प्रभावी ‘इलेक्ट्रॉनिक जॅमर पॉड’ हे आणखी वाढीव बलस्थान असेल.

टॅग्स :Rafale Dealराफेल डील