शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 06:58 IST

India's population: संयुक्त राष्ट्रांच्या एका नवीन लोकसंख्या अहवालानुसार, भारताची लोकसंख्या २०२५मध्ये १.४६ अब्ज होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे. देशाचा एकूण प्रजनन दर लोकसंख्या स्थिरतेसाठी आवश्यक दरापेक्षाही कमी झाली आहे.

नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रांच्या एका नवीन लोकसंख्या अहवालानुसार, भारताची लोकसंख्या २०२५मध्ये १.४६ अब्ज होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे. देशाचा एकूण प्रजनन दर लोकसंख्या स्थिरतेसाठी आवश्यक दरापेक्षाही कमी झाली आहे.

वास्तविक प्रजनन संकट असे शीर्षक असलेला यूएनएफपीएचा लोकसंख्या स्थिती अहवाल २०२५ प्रसिद्ध झाला असून, यात म्हटले आहे की, घटत्या प्रजनन क्षमतेबद्दल घाबरण्याऐवजी अपूर्ण प्रजनन लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. लाखो लोक त्यांचे वास्तविक प्रजनन लक्ष्य प्राप्त करण्यात सक्षम नाहीत.

प्रजनन दर कमी होणे हे संकट नाही; तर संकट हे आहे की लोकांना त्यांच्या मनासारखे निर्णय घेता येत नाहीत. लग्न, लैंगिक संबंध, गर्भनिरोधक वापरणे किंवा मुले होऊ द्यायची की नाही, हे ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य नाही.

भारतातील लोकसंख्येची सद्यस्थितीसध्याची लोकसंख्या : सुमारे     १४६.३ कोटी० ते १४ वयोगट:     २४%१० ते १९ वयोगट:     १७%१० ते २४ वयोगट:    २६%१५ ते ६४ वयोगट (कामकाजासाठी योग्य वय)     ६८%६५ वर्षांवरील वृद्ध लोकसंख्या : सध्या   ७% 

आयुर्मान आणि जन्मदरपुरुषांचे सरासरी आयुर्मान :    ७१ वर्षंस्त्रियांचे सरासरी आयुर्मान :    ७४ वर्षंएकूण प्रजनन दर :    १.९ अपत्य प्रति स्त्री(लोकसंख्या स्थिर राहण्यासाठी २.१ आवश्यक असतो.)

भारतात मोठा बदल कसा झाला?१९६० मध्ये लोकसंख्या ४३.६ कोटी होती. त्यावेळी प्रत्येक महिला सरासरी ५ मुलांना जन्म देत होती. फार कमी स्त्रिया गर्भनिरोधक वापरत होत्या. अर्ध्याहून कमी स्त्रिया शाळेत जात होत्या.१९७०मध्ये प्रति महिला सुमारे पाच मुले होत होती. आज दोन मुलांपर्यंत ही स्थिती आहे. यासाठी शिक्षण व प्रजनन आरोग्य  प्रभावी ठरले आहे.

टॅग्स :Indiaभारत