शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे ५० पेक्षा जास्त देशांशी सहमती करार, होमिओपॅथीचा जगभर होणार प्रसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 07:25 IST

homeopathy : आयुष मंत्रालयाने होमिओपॅथीतील सेंट्रल कॉन्सिल फॉर रिसर्चला भागीदार संस्थांशी ११ सहमती करारावर स्वाक्षरी करण्यास साह्य केले.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने पारंपरिक औषध व्यवस्था आणि होमिओपॅथीला जगभर आक्रमकपणे पोहोचविण्यासाठी ३१ देशांशी २५ सहमती करारांवर (एमओयु) स्वाक्षरी केली आहे. याचबरोबर सरकारने पारंपरिक औषधांवरील संशोधन आणि विकास परस्पर सहकार्याने करण्यासाठी अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, कॅनडा व इतर देशांतील अनेक संस्थांशी ३१ सहमती करारांवर स्वाक्षरी केली आहे. आयुष मंत्रालयाने होमिओपॅथीतील सेंट्रल कॉन्सिल फॉर रिसर्चला भागीदार संस्थांशी ११ सहमती करारावर स्वाक्षरी करण्यास साह्य केले. या संस्थांत शारी झेडॅक  मेडिकल सेंटर (इस्रायल), युनिव्हर्सिदाद मैमोनीदेस (अर्जेंटिना), कॉलेज ऑफ होमिओपॅथस ऑफ ओंतारिओ (कॅनडा), विस्सहोम- सायंटिफिक सोसायटी फॉर होमिओपॅथी (जर्मनी), फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ दि जानेरिओ (ब्राझील), नॅशनल सेंटर फॉर नॅचरल प्रोडक्टस रिसर्च (अमेरिका), होमिओपॅथिक फार्माकोपोएआ कन्व्हेशन ऑफ युनायटेड स्टेटस, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेग्रेटिव्ह मेडिसीन (ऑस्ट्रेलिया), इन्स्टिट्यूट फॉर द हिस्ट्री ऑफ मेडिसीन-रॉबर्ट बॉश्च फाउंडेशन (जर्मनी), रॉयल लंडन हॉस्पिटल ऑफ इंटेग्रेटेड मेडिसीन (इंग्लंड), नॅशनल स्कूल ऑफ मेडिसीन अँड होमिओपॅथी (मेक्सिको) फॉर इंटरनॅशनल प्रमोशन अँड प्रोपेगेशन ऑफ होमिओपॅथी यांचा समावेशआहे.

आयुष अकॅडेमिक चेअर्सहंगेरी, लाटविआ, बांगलादेश, रशिया, वेस्ट इंडीज, थायलंड, इंडोनेशिया, स्लोवेनिआ, अर्मेनिओ, अर्जेंटिना, मलेशिया, दक्षिण आाफ्रिकेतील संस्था व विद्यापीठांमध्ये आयुष अकॅडेमिक चेअर्सची स्थापना करण्यासाठी १३ सहमती करारांवर स्वाक्षरी केली आहे.

टॅग्स :Indiaभारत