शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय रेल्वेचा कौतुकास्पद निर्णय! रेल्वे स्थानकावर उभारला देशातील पहिला 'ट्रान्स' टी स्टॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 18:25 IST

भारतीय रेल्वेने देशातील पहिला ट्रान्स टी स्टॉल उभारला आहे.

गुवाहाटी : भारतात सर्वत्र रेल्वेचे जाळे पसरले आहे. आतापर्यंत तुम्ही देशभरातील रेल्वे स्थानकांवर अनेक चहाच्या स्टॉलवर चहा विकताना पुरुषांना पाहिले असेल. पण आता गुवाहाटी रेल्वे स्थानकावर पहिल्यांदाच काहीतरी नवीन पाहायला मिळाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे इथे  देशातील पहिला ट्रान्स टी स्टॉल उभारण्यात आला असून आता इथे ट्रान्सजेंडर चहा विकताना दिसणार आहेत.

दरम्यान, तृतीयपंथी समुदायाच्या विकासासाठी अनेक पावले सातत्याने उचलली जात आहेत. भारतीय रेल्वेनेही याबाबत मोठा पुढाकार घेतला असून ट्रान्सजेंडर समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. गुवाहाटी रेल्वे स्थानकावर पहिला ट्रान्स टी स्टॉल सुरू करण्यात आला आहे. गुवाहाटी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर हा चहाचा स्टॉल बांधण्यात आला आहे, जिथे आता ट्रान्सजेंडर चहा विकतील.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या चहाचे स्टॉलचे फोटो शेअर केले आहेत आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवरील भारतातील पहिला ट्रान्स टी स्टॉल असल्याचे सांगितले आहे. माहितीनुसार, हा चहाचा स्टॉल 10 मार्च रोजी उघडण्यात आला होता, जो पूर्णपणे ट्रान्सजेंडर चालवणार आहेत. ट्रान्सजेंडर्सच्या आर्थिक विकासासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे मानले जात आहे. तसेच इतर रेल्वे स्थानकांवरही असे आणखी स्टॉल उघडले जाणार असल्याचे समजते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Assamआसामguwahati-pcगौहतीIndian Railwayभारतीय रेल्वेTransgenderट्रान्सजेंडरAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव