शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

या थेरपीने भारतातील पहिला रुग्ण कर्करोगमुक्त; एवढा येतो खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 09:47 IST

सीएआर-टी सेल थेरपीचे उपचार ठरले यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतातील कर्करोगाने त्रस्त असलेल्या लाखो रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय औषध कर्करोगावर प्रभावी ठरले आहे. पहिल्या रुग्णाला सीएआर-टी सेल थेरपीने कर्करोगातून मुक्त केले आहे. ही थेरपी आयआयटी बॉम्बे आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलने विकसित केली आहे. ही थेरपी १५ रुग्णांना देण्यात आली होती, त्यापैकी ३ रुग्णांचा कर्करोग पूर्णपणे नियंत्रणात आला आहे.

खर्च ४ कोटी नव्हे, ४० लाखnऔषध नियामकाने  सीएआर-टी सेल थेरपीच्या व्यावसायिक वापरास मान्यता दिली आहे. काही महिन्यांनंतरच ही थेरपी  रुग्णांवर प्रभावी ठरली. nदिल्लीतील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. कर्नल व्हीके गुप्ता (६४) यांनी ४२ लाख रुपये खर्च करून या थेरपीद्वारे कॅन्सरपासून मुक्ती मिळवली.nया थेरपीतून बरे होणारे ते पहिले रुग्ण आहेत. परदेशात कर्करोगाच्या उपचारासाठी तीन ते चार कोटी रुपये खर्च येतो.

कॅन्सरवर मात करणारे गुप्ता म्हणतात...nकॅन्सरवर मात करणारे डॉ. गुप्ता म्हणाले की, २०२२ मध्ये मी पुन्हा कामावर जाऊ शकेन आणि मी कॅन्सरवर मात करू शकेन, असे मला कोणी सांगितले असते, तर तो विनोद वाटला असता. मी २८ वर्षे सैन्यात डॉक्टर म्हणून काम केले. nमी लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया या वेगाने वाढणाऱ्या कर्करोगाने ग्रस्त होतो. जेव्हा माझे बोन मॅरो प्रत्यारोपण अयशस्वी झाले, तेव्हा मला वाटले की, माझ्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत; परंतु सीएआर-टी सेल थेरपीने मला वाचवले. मला आता सैनिकासारखे वाटत आहे, थकलो आहे; पण हार मानणार नाही.

डॉक्टर म्हणतात...टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, डॉ. गुप्ता कॅन्सरपासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत. डॉ. हसमुख जैन म्हणाले की, हे उपचार आयुष्यभर प्रभावी ठरतील.  डॉ. गुप्ता पुन्हा कॅन्सरचे रुग्ण होणार नाहीत हे सांगणे घाईचे आहे; परंतु सध्या ते यातून मुक्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात उत्तर परिणाम दिसत आहे. थेरपी किती यशस्वी ठरते, हे समजण्यासाठी २ वर्षे लागतील. या थेरपीमुळे कर्करोगाच्या उपचारात क्रांती होईल आणि त्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचतील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :cancerकर्करोगCancer Awarenessकॅन्सर जनजागृती