शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

CM झाल्यानंतर मोहन यादव पहिलीच निवडणूक हारले,  भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत केवळ 5 मतं मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 20:47 IST

मोहन यादव यांनीही यासाठी फॉर्म भरला होता. तेव्हा त्यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री करण्यात आलेले नव्हते.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत मोहन यादव यांचा पराभव झाला आहे. ते भारतीय कुस्ती महासंघाच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात होते. भारतीय कुस्ती महासंघासाठी चार उपाध्यक्ष निवडले जाणार होते. मोहन यादव यांनीही यासाठी फॉर्म भरला होता. तेव्हा त्यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री करण्यात आलेले नव्हते.

मोहन यादव यांनी 13 डिसेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तोवर नामांकन मागे घेण्याची तारीख निघून गेली होती. आज झालेल्या निवडणुकीत पश्चिम बंगालचे असीत कुमार साहा, पंजाबचे करतार सिंग, मणिपूरचे एन फोने आणि दिल्लीचे जयप्रकाश हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीत मोहन यादव यांचा पराभव झाला. त्यांना केवळ पाच मतं मिळाली आहेत.

महत्वाचे म्हणजे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे सध्या मध्य प्रदेश कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. तसेच, संजय सिंह यांची भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते बृजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे मानले जातात.

कुस्तीपटूंनी व्यक्त केली नाराजी -ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी संजय कुमार सिंह यांची भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केले आहे. आम्ही 40 दिवस रस्त्यावर झोपलो आणि देशाच्या अनेक भागातून बरेच लोक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले. ब्रिजभूषण शरण सिंह यांचे व्यावसायिक भागीदार आणि जवळचे सहकारी भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यामुळे मी कुस्ती सोडून देईन, असे साक्षी मलिक हिने म्हटले आहे. तर विनेश फोगट म्हणाली की, अपेक्षा खूप कमी आहेत, पण आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा आहे. कुस्तीचे भवितव्य अंधारात आहे, हे खेदजनक आहे. आपले दु:ख कोणाकडे मांडायचे?

टॅग्स :Wrestlingकुस्तीbrij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहElectionनिवडणूक