शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय जवान आता मार्शल आर्टने शत्रूला लोळवणार; इस्रायलीसह जपानी आईकिडोचही प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 08:20 IST

आयटीबीपीच्या जवानांना बॉक्सिंग, कुस्ती, ज्यूडो-कराटे यांचे प्रशिक्षण आधीपासूनच देण्यात येत होते.

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या (आयटीबीपी) जवानांना आता इस्रायली मार्शल आर्ट व जपानी आईकिडो या मार्शल आर्टचेही प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे या जवानांना शत्रूशी अधिक समर्थपणे मुकाबला करता येणार आहे. आयटीबीपीच्या जवानांना बॉक्सिंग, कुस्ती, ज्यूडो-कराटे यांचे प्रशिक्षण आधीपासूनच देण्यात येत होते. त्यात आता काही नव्या गोष्टींची भर पडली आहे. एखादा जवान शस्त्रहीन असला तरी तो या प्रशिक्षणाच्या बळावर शत्रूला नामोहरम करू शकतो. (वृत्तसंस्था)

१५-२० हजार जवान जपानी आईकिडोमध्ये तरबेज  आहे. जपानी आईकिडो या मार्शल आर्टचा आता समावेश करण्यात आला आहे. २४आठवड्यांचे प्रशिक्षण आयटीबीपीच्या जवानांना दिले जाते. त्यात इयामा रियू, शिन शिन आईकी, शुरेन काई शोडोकान आइकिदो, योशिकान, रेशनिनकाई, आदी स्टाइल व डावपेचांचाही समावेश आहे. आयटीबीपीने पंचकुला येथे आपल्या १५ ते २० हजार जवानांना नव्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत इस्रायली मार्शल आर्ट व जपानी आईकिडो या मार्शल आर्टमध्ये तरबेज केले आहे. 

भावी संघर्षात बाजी जिंकण्यासाठी पूर्वतयारी

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत व चीनचे सैनिक गस्त घालत असतात. या जवानांनी एकमेकांवर गोळीबार करू नये, असे दोन्ही देशांनी ठरविले आहे. मात्र त्यानंतरही अनेकदा पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येतो. भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात चीनचे ४०हून अधिक सैनिक ठार झाले होते. असाच संघर्ष भविष्यात उद्भवला तर विविध प्रकारच्या मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतलेले भारतीय जवान चीनच्या सैनिकांचा आणखी उत्तम प्रकारे मुकाबला करू शकतील, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान