शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railways: आता ट्रेनमध्ये आरामात झोपा, तुमचे स्टेशन सुटणार नाही; रेल्वेने सुरू केली नवीन सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 17:56 IST

Indian Railways: भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सोयीची विशेष काळजी घेते. गेल्या काही वर्षांत प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी रेल्वेने बरेच बदल केले आहेत.

Indian Railways: भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सोयीची विशेष काळजी घेते. आता रेल्वे फक्त प्रवासापुरती मर्यादित नाही, तर गेल्या काही वर्षांत प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी रेल्वेने बरेच बदल केले आहेत. ऑनलाईन तिकिटांपासून इतर अनेक सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. यातच आता प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी रेल्वेने आणखी एक नवीन सुविधा सुरू केली आहे.

रेल्वेकडून अलर्ट मिळणार'डेस्टिनेशन अलर्ट' असे या नव्या सेवेचे नाव आहे. रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा सुरू झाली आहे. या सेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना गंतव्य स्थानकावर पोहोचण्याच्या 20 मिनिटे आधी रेल्वेकडून एसएमएस आणि रिमाइंडर कॉल मिळेल. सध्या ही सेवा फक्त लांब पल्ल्याच्या ट्रेनसाठी सुरू करण्यात आली आहे.

अशा प्रकारे या सेवेचा लाभ घ्यातुम्हाला तुमच्या मोबाईलवरून 139 डायल करावा लागेल आणि नंतर गंतव्य अलर्ट सेट करावा लागेल. त्यानंतर तुमच्या सोयीनुसार भाषा निवडा. यानंतर तुम्हाला IVR मुख्य मेनूमध्ये 7 क्रमांकाचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर, डेस्टिनेशन अलर्ट पर्यायासाठी क्रमांक 2 दाबा.यानंतर तुमचा 10 अंकी पीएनआर क्रमांक टाका आणि 1 दाबून पुष्टी करा. वर नमूद केलेल्या सर्व पायऱ्या पूर्ण केल्यानंतर, तुमच्या प्रवासासाठी गंतव्य सूचना सुरू केली जाईल आणि तुम्हाला एसएमएस आणि कॉल मिळेल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे