शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Indian Railways Boarding Station Rules: रेल्वेने महत्वाचा नियम बदलला; ट्रेन सुटण्यापूर्वी २४ तास आधी 'नाव' बदलू शकता...ते ही मोफत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 14:11 IST

अनेकदा काय होते, रेल्वेचे तिकीट आपण दोन तीन महिने आधी बुक करतो. तोवर अनेक घटना घडतात, कामानिमित्त आपले टाईमटेबल बदलते.

सध्याच्या घडीला सर्वात स्वस्त प्रवासाचे माध्यम म्हणज भारतीय रेल्वेच आहे. काश्मीर ते कन्याकुमारी, गुजरात ते तिकडे चेन्नईपर्यंत भारतीय रेल्वेचे जाळे पोहोचलेले आहे. या रेल्वेतून दररोज करोडो लोक प्रवास करतात. परंतू, एक असा नियम आहे जो प्रवाशांसाठी डोकेदुखीचा ठरत होता. तो देखील आता रेल्वेने काढून टाकला आहे. तुम्ही तुमचे तिकीट बुक झाले तरी बोर्डिंग स्टेशन बदलू शकणार आहात. यासाठी रेल्वे तुम्हाला कोणताही दंड आकारणार नाही. मात्र, यासाठी एकच अट ठेवण्यात आली आहे. 

अनेकदा काय होते, रेल्वेचे तिकीट आपण दोन तीन महिने आधी बुक करतो. तोवर अनेक घटना घडतात, कामानिमित्त आपले टाईमटेबल बदलते. यामुळे तुम्हाला रेल्वे पकडण्याचे म्हणजेच बोर्डिंग स्टेशन लांब पडते. असे झाल्याने तुम्हाला रेल्वे पकडण्यासाठी त्या स्टेशनला जावे लागते. हा त्रास रेल्वेने कमी केला आहे. रेल्वे सुटण्याच्या २४ तास आधी तुम्ही तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकणार आहात, ते देखील मोफत. 

बोर्डिंग स्टेशन बदलण्याची परवानगी आणि सुविधा फक्त त्या लोकांनाच देण्यात आली आहे, ज्यांनी IRCTC वेबसाइटच्या मदतीने ऑनलाइन तिकीट बुक केले आहे. एजंटमार्फत तिकीट बुक केल्यास ही सुविधा दिली जाणार नाही. तसेच VIKALP पर्यायाच्या मदतीने बुक केलेल्या तिकिटांवर बोर्डिंगची सुविधा उपलब्ध होणार नाही. 

कसे कराल तुमचे बोर्डिंग स्टेशन चेंज...

  • प्रथम अधिकृत वेबसाइट https://www.irctc.co.in/nget/train वर जा.
  • लॉग इन करा आणि पासवर्ड टाकून ‘Booking Ticket History’ पर्यायावर जा.
  • त्यानंतर तुम्हाला ट्रेनचा बोर्डिंग पॉइंट बदलण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्याकडून काही माहिती घेतली जाईल, जी तुम्हाला द्याव लागेल. 
  • तुम्हाला जे स्टेशन हवे आहे त्या नवीन रेल्वे स्थानकाचे नाव टाकून सबमिट करा.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे