शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

...अन् मातापित्यांनी फेसबुकवर अंत्यविधी पाहून मुलाला दिला अखेरचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 06:58 IST

केरळमध्ये होत असलेल्या अंत्यसंस्कारांचे फेसबुकवर थेट प्रक्षेपण पाहून साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप

तिरुवनंतपुरम : शारजाह येथे राहात असलेल्या एका मात्या-पित्याने आपल्या मुलाच्या पार्थिवावर केरळमध्ये होत असलेल्या अंत्यसंस्कारांचे फेसबुकवर थेट प्रक्षेपण पाहून साश्रुपूर्ण नयनांनी त्याला अखेरचा निरोप दिला. मृताचे नाव ज्यूएल जी. जोमे असे असून, तो शारजा येथील एका शाळेत दहावीमध्ये शिकत होता. त्याचे आई-वडील केरळचे मूळ रहिवासी असून, नोकरी व्यवसायानिमित्त शारजाह येथे स्थायिक झाले आहेत.ज्यूएल ७ वर्षांपासून कर्करोगाने आजारी होता. प्रकृती बिघडल्याने त्याला दुबईतील अमेरिकन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याच्यावर दोन आठवडे उपचार सुरू होते. त्याच्या पार्थिवावर केरळमध्ये मूळ गावीच अंत्यसंस्कार व्हावेत, अशी त्याचे मातापिता व दोन भावांचीही इच्छा होती. त्यानुसार संयुक्त अरब अमिराती सरकारची बऱ्याच प्रयत्नानंतर परवानगी मिळवून ज्यूएलचे पार्थिव केरळला पाठविण्यात आले. मात्र कोरोनाच्या साथीमुळे आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतूक बंद असल्याने ज्यूएलच्या मातापित्यांना व भावांना केरळमध्ये जाता आले नाही.