शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Indian Navy Vacancy: शेवटचे दोन दिवस शिल्लक; नौदलात नोकरीची मोठी संधी साधली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 18:59 IST

Indian Navy vacancy 2021: टेक्निकल आणि ऩॉन-टेक्निकल अशा दोन्ही जागांवर भरती होणार आहे. यासाठीचे नोटिफिकेशन काही दिवसांपूर्वीच काढण्यात आले आहे. आता अर्ज करण्याची शेवटची संधी उरली आहे. 

Indian Navy vacancy 2021: भारतीय नौदलामध्ये अनेक पदांवर भरती जाहीर झाली आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स एन्ट्री (Navy SSC Entry) द्वारे टेक्निकल आणि ऩॉन-टेक्निकल अशा दोन्ही जागांवर भरती होणार आहे. यासाठीचे नोटिफिकेशन काही दिवसांपूर्वीच काढण्यात आले आहे. आता अर्ज करण्याची शेवटची संधी उरली आहे. 

पदाचे नाव - एसएससी ऑफिसरपदांची संख्या - 210पे स्केल - 56,100 ते 1,10,700 (लेव्हल-10)

पदांचे विवरण एग्जीक्यूटिव ब्रँचएसएससी जनरल सर्विस / हायड्रो केयर - 40 पदएसएससी नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC) - 16 पदएसएससी ऑब्जर्व्हर - 06 पदएसएससी पायलट - 15 पदएसएससी लॉजिस्टिक्स - 20 पदएसएससी एक्स (आईटी) - 25 पद

टेक्निकल ब्रँच एसएससी इंजीनियरिंग ब्रँच  - 30 पदएसएससी इलेक्ट्रिकल ब्रँच  - 40 पद

एज्युकेशन ब्रँच - 18 पद

शैक्षणिक अट एक्झिक्युटीव्ह व टेक्निकल ब्रँचसाठी बीई किंवा बीटेकची डिग्री असणे गरजेचे आहे. 2 जुलै 1996 ते 1 जानेवारी 2002 या कालावधीत जन्म असायला हवा. 

अर्ज कसा कराल? नौदलात एसएससी एन्ट्री 2021 साठी joinindiannavy.gov.in वर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. 18 डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. कोणतेही अर्ज शुल्क नाही. 

डायरेक्ट लिंक्स...

Indian Navy Job Notification 2021 साठी इथे क्लिक करा...अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...Indian Navy च्या वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा...

 

Government Jobs: मोठ्या सरकारी बँकांमध्ये काम करण्याची संधी; चार ठिकाणी नोकरीचे पर्याय

एकीकडे स्पर्धा वाढत असताना आता सरकारी नोकऱ्या मिळणे मुश्किल झाले आहे. त्यापेक्षाही जास्त कठीण म्हणजे तिथे भरती आहे हे वेळेवर समजणे. सध्या एलआयसी, आयडीबीआय, एसबीआय आणि बँक ऑफ बडोदामध्ये जागा सुटलेल्या आहेत. एलआयसीसाठी अर्ज भरायला तर फक्त तीन दिवस उरले आहेत. वेळेत जर हे समजले तर इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

LICHFL Vacancy 2020: जीवन बीमा निगम (LIC) च्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये (HFL) भरती निघाली आहे. मॅनेजमेंट ट्रेनीपासून  असिस्टंट मॅनेजर या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांचे वार्षिक पे स्केल १४ लाख रुपयांपर्यंत असणार आहे. जर तुम्ही एमसीए, बीएससी, बीटेक किंवा बीईची डिग्री घेतली असेल  तर तुमच्यासाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या पदांवर अर्ज प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली दिली जात आहे. 

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२० देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा... 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलgovernment jobs updateसरकारी नोकरीjobनोकरी