शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

नेहरूंच्या परराष्ट्र नीतीवर आता दिसणार पटेलांची छाप, सरकारनं बनवला हा प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 2:49 PM

आता मोदी सरकार सरदार पटेलांचा वारसा पुढे घेऊन जाण्यास उत्सुक आहे.

नवी दिल्लीः भारताच्या परराष्ट्र नीतीवर नेहरू आणि त्यांच्या विचारधारेचा प्रभाव नेहमीच पाहायला मिळतो. परंतु आता मोदी सरकार सरदार पटेलांचा वारसा पुढे घेऊन जाण्यास उत्सुक आहे. आता परराष्ट्र सेवेतील उच्चाधिकारी भारताचे बिस्मार्क समजल्या जाणाऱ्या पटेलांना श्रद्धांजली वाहताना दिसतील. त्यासाठी नर्मदेच्या किनारी उभारण्यात आलेल्या सरदार पटेलांच्या मूर्तीजवळ परराष्ट्र मंत्रालयाच्या वार्षिक प्रमुख मिशनसाठी होणाऱ्या परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे.आधी ही परिषद लोकसभा निवडणुकीच्या कारणास्तव रद्द करण्यात आली होती. आता सप्टेंबर रोजी याचं आयोजन होणार आहे. या परिषदेत सर्व भारतीय राजदूत आणि उच्चायुक्त सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या परिषदेसाठी जगातल्या सर्वात उंच मूर्तीजवळ टेंट सिटी तयार करण्यात येणार आहे. या परिषदेचं उद्घाटन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला संबोधित करणार आहेत.या परिषदेत ट्रम्प प्रशासनाचा आक्रमक पवित्रा, अमेरिकेबरोबरचे व्यापार संबंध, चीन आणि रशियाबरोबरचे संबंध, दहशतवादाविरोधातील रणनीती, परराष्ट्र गुंतवणूक वाढवण्याची योजना, काऊन्सलर, प्रवाशांच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही राज्यसभेत संबोधित करताना मोदी म्हणाले की, सरदार पटेल देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते, तर जम्मू-काश्मीरच्या समस्येला तोंड द्यावं लागलं नसतं.  

टॅग्स :Statue Of Unityस्टॅच्यू ऑफ युनिटी