शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेची ओढ ओसरली; भारतीयांची पसंती आता कॅनडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 10:08 IST

अमेरिकेच्या व्हिसासंबंधी जाचक नियमांमुळे कॅनडाला पसंती

नवी दिल्ली: अमेरिकेत जाऊन स्थायिक व्हायचं असं स्वप्न भारतातले अनेकजण पाहतात. मात्र आधी अमेरिकेची स्वप्नं पाहणाऱ्यांना आता त्या देशाच्या शेजारी असलेल्या कॅनडाची ओढ लागली आहे. त्यामुळे अमेरिकेसोबतच भारतातूनही कॅनडात जाणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. २०१८ मध्ये ३९,५०० भारतीय नागरिकांनी एक्स्प्रेस एंट्री स्कीमच्या अंतर्गत कॅनडाचं स्थायी नागरिकत्व मिळवलं. जगभराचा विचार केल्यास गेल्या वर्षी ९२ हजारांहून अधिक जणांनी कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ४१ टक्क्यांनी जास्त आहे. २०१७ मध्ये जगभरातील ६५,५०० लोकांनी कॅनडाचं स्थायी नागरिकत्व मिळवलं. यातील २६,३०० जण भारतीय होते. २०१७ च्या तुलनेत कॅनडाचं नागरिकत्व मिळवणाऱ्या भारतीयांचं प्रमाण ५१ टक्क्यांनी जास्त आहे. तर २०१७ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेला चीन २०१८ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. २०१८ मध्ये चीनच्या ५,८०० नागरिकांना कॅनडाचं नागरिकत्व मिळालं. २०१८ मध्ये नायजेरिया दुसऱ्या क्रमांकावर होता. अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांना व्हिसासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एच-१बी व्हिसा मिळण्यास होणारा उशीर, ग्रीन कार्ड बॅकलॉग, पती/पत्नीला एच-१बी व्हिसासाठी मिळणारा नकार यामुळे अमेरिकेत राहणारे अनेक भारतीय कॅनडामध्ये स्थलांतरित होत आहेत. भारतात राहणारे अनेकजणदेखील अमेरिकेऐवजी कॅनडाला पसंती देत आहेत. नोकरी किंवा कायमस्वरुपी वास्तव्यासाठी अनेकजण कॅनडाला जाण्यास उत्सुक आहेत.  

टॅग्स :AmericaअमेरिकाCanadaकॅनडाVisaव्हिसा