शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय व्यापारी चीनला झटका देण्याच्या तयारीत; १ लाख कोटींपर्यंतची आयात होणार कमी

By जयदीप दाभोळकर | Updated: January 6, 2021 15:48 IST

गेल्या वर्षीही चिनी वस्तूंवरील बंदीचा चीनला बसला होता मोठा फटका

ठळक मुद्देअखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या बैठकीत निर्णय

भारतचीन सीमेवरील तणाव हा चीनला भारी पडणार आहे. चीनहून भारतात केली जाणारी आयात सुरू वर्षामध्ये १ लाख कोटी रूपयांनी कमी करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघानं (कॅट) मुंबई महानगर प्रदेशाच्या नववर्षाच्या बैठकीत यावर चर्चा केली. कॅट ही देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना आहे. संघटनेशी निगडीत असलेल्या देशभरातील ५ कोटी व्यापाऱ्यांनी २०२० हे वर्ष आत्मसन्मानाच्या रूपात पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता. या अंतर्गत चिनी सामानावर बहिष्कार टाकणं आणि भारतीय वस्तूंच्या विक्रीचा सर्वाधिक प्रयत्न केला होता. ही मोहीम मुंबई महानगर प्रदेशात अधिक व्यापक करण्याचा निर्णय यापूर्वीच्या बैठकीत घेण्यात आला होता. "मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. यामुळे मुंबईत ग्राहकांकडून येणारी मागणी जास्त आहे. अशात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाचा मुंबईवर सर्वाधिक परिणाम होणार आहे," असं मत कॅट मुंबई महानगराचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितलं. २०२० या वर्षात कोरोनाचं संकट असल्यामुळे वर्षभर व्यापारात उत्साह नव्हता. परंतु नवरात्र आणि दिवाळीच्या कालावधीत मागणी वाढल्यानंतरही कॅटच्या सदस्यांनी चिनी मालावर बहिष्कार टाकला होता. ज्यामुळे चीनला ४० हजार कोटी रूपयांचा तोटा झाला होता. मुंबईतील हा आकडा ५.५ कोटी रूपये होता. परंतु यावर्षी १ लाख कोटी रूपयांची आयात कमी करण्याचा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाBorderसीमारेषा