शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

LOC जवळ भारतीय जवान दररोज परतवून लावताहेत पाकिस्तानच्या BATकडून होणारे हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 21:36 IST

पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या जवानांनाला लक्ष्य करण्यासाठी कारवाया सुरू केल्या आहे.

जम्मू/नवी दिल्ली -  भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. दरम्यान, पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या जवानांनाला लक्ष्य करण्यासाठी कारवाया सुरू केल्या आहे. पाकिस्तानी सैन्याची बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट) भारतीय जवानांना लक्ष्य करत हल्ले करत असून, भारतीय जवानांकडून हे हल्ले आणि जवानांकडून सातत्याने परतवून लावले जात आहेत. लष्कराच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, ''नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटनांदरम्यान,  पाकिस्तानी सैन्याच्या बॅट टीमकडून भारतीय जवानांना लक्ष्य करण्याचे कारस्थान सुरू आहे. गुप्तहेर खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्याच्या पोस्टवर अचानक हल्ला करण्याची जबाबदारी बॅट टीमवर सोपवली आहे. या टीममध्ये पाकिस्तानी सैन्यासोबत जैश आणि लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांच्या समावेश आहे. या टीमकडूनच भारतीय जवानांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र भारतीय जवानांनी हे हल्ले हाणून पाडले आहेत.''  एलओसी आणी सरहद्दीवर होत असलेल्या गोळीबाराआडून  घुसखोरीचा प्रसत्न सुरू असल्याचा अलर्ट गृहमंत्रालयाने काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना पाठवला होता. तसेच पाकिस्तानकडून होणाऱ्या कुठल्याही संशयास्पद हालचालीला चोख प्रत्युत्तर देण्याची सूट लष्कराला देण्यात आली आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर