शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’ देशाला गुलामगिरीत ढकलेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 07:05 IST

Narendra Modi:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ला घमेंडखोर आघाडी म्हणत कठोर टीका केली. ‘इंडिया’चे नेते सनातन संस्कार, परंपरा नष्ट करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांना देशाला हजार वर्षांच्या गुलामगिरीत ढकलायचे आहे, असे ते म्हणाले.

बीना (मध्य प्रदेश) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ला घमेंडखोर आघाडी म्हणत कठोर टीका केली. ‘इंडिया’चे नेते सनातन संस्कार, परंपरा नष्ट करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांना देशाला हजार वर्षांच्या गुलामगिरीत ढकलायचे आहे, असे ते म्हणाले.

येथे एका कार्यक्रमादरम्यान ५०,८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी मोदी यांनी केली. यावेळी ते म्हणाले, “येथे काही पक्ष देश आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी मिळून एक आघाडी बनवली आहे, ज्याला काही लोक ‘घमेंडखोर’ आघाडी देखील म्हणतात. त्यांचा नेता ठरत नाही आणि नेतृत्वाबाबत संभ्रम आहे; परंतु त्यांनी मुंबईतील बैठकीत ‘घमेंडखोर आघाडी’चे धोरण, रणनीती ठरवली आहे आणि छुपा अजेंडाही ठरविला आहे. देशातील प्रत्येक सनातनी, या देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सतर्क राहण्याची गरज आहे.”

जी-२० च्या यशाचा आज देशवासीयांना अभिमान आहे. त्याचे श्रेय मोदींना जात नाही, ते तुम्हा सर्वांना जाते आणि हा भारताच्या सामूहिक शक्तीचा पुरावा आहे.     - नरेंद्र माेदी, पंतप्रधान

त्याच दिवशी मुख्यालयात जल्लोष का : ‘इंडिया’ज्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी अधिकारी आणि जवान शहीद झाले, त्याच दिवशी पंतप्रधान सत्ताधारी पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले तेव्हा जंगी स्वागताचे आयोजन का करण्यात आले? हा उत्सव एक-दोन दिवस पुढे ढकलता आला असता, अशी टीका ‘इंडिया’ आघाडीतर्फे करण्यात आली आहे. पंतप्रधान विरोधकांना अपमानित करण्यासाठी सरकारी कार्यक्रमांचा वापर करत आहेत, असा आरोपही आघाडीने केला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी