शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
2
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
3
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
4
सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
5
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
6
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
7
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
8
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
9
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
10
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
11
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
12
“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
13
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
14
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
15
पहिल्याच दिवशी ७३% भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट दाखवतोय ₹२५५ चा फायदा, पाहा कोणता आहे आयपीओ?
16
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
17
Hero चा धमाका! ४ ते १० वर्षीय मुलांसाठी लॉन्च केली नवी E-Bike; किंमत पाहून थक्क व्हाल
18
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
19
भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं थैमान, या चार खेळांडूंना केलं, सस्पेंड, FIRही दाखल
20
Messi India Tour: १०० कोटींचे जेट, १०० कोटींचे घर... लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती? फुटबॉलचा जादूगार भारताच्या दौऱ्यावर
Daily Top 2Weekly Top 5

हिंद-प्रशांत क्षेत्रात नियम आधारित व्यवस्थेला भारत-थायलंडचे समर्थन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बँकॉकमध्ये प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:24 IST

India-Thailand Relation: भारत आणि थायलंडने संबंध दृढ करून रणनीतिक भागीदारी स्तरापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रात मुक्त, सर्वसमावेशक व नियम आधारित व्यवस्थेचे समर्थन केले. तसेच विस्तारवादाऐवजी विकासाच्या नीतीमध्ये विश्वास असल्याचे सांगितले.

बँकॉक - भारत आणि थायलंडने संबंध दृढ करून रणनीतिक भागीदारी स्तरापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रात मुक्त, सर्वसमावेशक व नियम आधारित व्यवस्थेचे समर्थन केले. तसेच विस्तारवादाऐवजी विकासाच्या नीतीमध्ये विश्वास असल्याचे सांगितले.

मोदी यांनी थायलंडच्या पंतप्रधान पॅतोंगनार्त शिनावात्रा यांच्याबरोबर शिष्टमंडळस्तरीय चर्चेनंतर एका संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिनावात्रा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेबाबत ते म्हणाले की, भारताची ईशान्य राज्ये व थायलंड यांच्यात पर्यटन, संस्कृती-शिक्षणाच्या क्षेत्रात सहयोगावर भर दिला आहे. आम्ही व्यापार, गुंतवणूक व्यवसायांत आदान-प्रदान वाढवण्यावर चर्चा केली. एमएसएमई, हातमाग व हस्तशिल्प क्षेत्रात सहयोग करण्याबाबत समझोता करण्यात आला.

गार्ड ऑफ ऑनर सहाव्या बिम्सटेक शिखर संमेलनात सहभाग नोंदवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय दौऱ्यावर आले आहेत.मोदी थायलंडमध्ये दाखल झाल्यावर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.पंतप्रधान या दौऱ्यात थायलंड, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार व भूतानच्या नेत्यांशी भेटत आहेत.  

पंतप्रधानांनी मानले आभार माझ्या दौऱ्यानिमित्त रामायण भित्तिचित्रांवर आधारित एक विशेष टपाल तिकीट प्रकाशित केल्याबद्दल मी थायलंड सरकारचे आभार मानतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदी म्हणाले की, रामायण कथा ही थायलंडच्या लोकजीवनाशी एकरूप झाली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतThailandथायलंड