शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘रुद्रम-१’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; भारताने गाठला महत्त्वाचा पल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:57 IST

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडून डीआरडीओचे अभिनंदन

नवी दिल्ली : भारताने शुक्रवारी नव्या पिढीतील अ‍ॅन्टी रेडिएशन (विकरण किंवा प्रारणरोधी) ‘रुद्रम-१’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र भारतीय वायुदलाच्या सामरिक शस्त्रागाराचा एक महत्त्वाचे अस्त्र असेल. भारतीय बनावटीचे या विकरणरोधी क्षेपणास्त्राची गती मॅक-२ किंवा ध्वनिवेगापेक्षाही दुप्पट आहे. या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेऊन भारताने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.हे क्षेपणास्त्र ओडिशातील बालासोरस्थित एकात्मिक चाचणी क्षेत्रातून सकाळी १०.३० वाजता प्रक्षेपित करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.ठळक वैशिष्ट्ये...‘रुद्रम-१’ क्षेपणास्त्र २५० किलोमीटरच्या पल्ल्यातील शत्रूंचे रडार, हवाई संरक्षण प्रणाली आणि संपर्क यंत्रणा उद्ध्वस्त करू शकते.या क्षेपणास्त्राचा वेग मॅक-२ किंवा ध्वनिवेगापेक्षा दुप्पट आहे.कोणत्याही प्रकारचे सिग्नल आणि उत्सर्जित किरणे (रेडिएशन) पकडू शकते, तसेच किरणोत्सारी वारंवारता प्रसारण करणारी किंवा उत्सर्जित करणारे लक्ष्यावर अचूक निशाणा साधू शकते.