शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

 आता चीनही भारताच्या टप्प्यात, अग्नी 5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 15:38 IST

भारतानं आज स्वदेशी बनावटीच्या अग्नी-5 या क्षेपणास्त्राची यशस्वी परीक्षण केलं आहे. विशेष म्हणजे अग्नी-5 क्षेपणास्त्र आण्विक शस्त्रास्त्रवाहू आहे.

बालासोर- भारतानं आज स्वदेशी बनावटीच्या अग्नी-5 या क्षेपणास्त्राची यशस्वी परीक्षण केलं आहे. विशेष म्हणजे अग्नी-5 क्षेपणास्त्र आण्विक शस्त्रास्त्रवाहू आहे. अग्नी-5 या क्षेपणास्त्राची 5000 किलोमीटरपर्यंतची मारक क्षमता असून, ओडिशातल्या बालासोरमधील डॉ. अब्दुल कलाम केंद्रावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.अग्नी-5 क्षेपणास्त्र हे आतापर्यंत सर्वाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानानं युक्त आहे. अग्नी-5 हे क्षेपणास्त्र जमिनीवरूनच जमिनीवर यशस्वी मारा करू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार बंगालच्या खाडीजवळच्या कलाम केंद्रावरून टेस्ट रेंज पॅड- 4वरून सकाळी 9.48 वाजता या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण करण्यात आलं. आतापर्यंत अग्नी-5चं परीक्षण जवळपास सहा वेळा करण्यात आलं आहे. प्रत्येक परीक्षणादरम्यान क्षेपणास्त्रातील अंतर वाढवण्यात आलं आहे.20 मीटर लांबी आणि 50 टन वजन असलेले अग्नी 5 हे क्षेपणास्त्र आण्विक शस्त्रंही वाहून नेऊ शकते. या क्षेपणास्त्राच्या उड्डाणाची कामगिरी ट्रॅक करण्यात आली असून, रडार, उपकरणं आणि ऑब्जर्व्हेशन स्टेशन्सच्या माध्यमातून त्याला मॉनिटर करण्यात येतं. तसेच या क्षेपणास्त्रात नेव्हिगेशन आणि दिशा- निर्देशन, वॉरहेड आणि इंजिनसंबंधी नव्या आणि अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे याचा भारताला मोठा फायदा होणार आहे. 

टॅग्स :isroइस्रो