शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

चोक्सीची भारतात रवानगी होण्यासाठी पाठवले दस्तऐवज; प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांना येणार यश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 07:02 IST

सीबीआय आणि ईडीच्या  सुत्रांनी म्हटले की, फक्त केसच्या फाईल्स डोमिनिकाला पाठवल्या आहेत. डोमिनिका आणि एंटिगुआच्या सरकारांशी परराष्ट्र मंत्रालय याप्रकरणी समन्वय राखून आहे.

नवी दिल्ली : पंजाब अँड नॅशनल बँकेच्या (पीएनबी) कर्ज घोटाळ्यातील फरार आरोपी, हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सी याची भारतात रवानगी व्हावी, यासाठी संबंधित दस्तऐवज डोमिनिकाला पाठवले. सध्या तो कॅरेबियन देशात आहे. एंटिगुआतून क्युबाला पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना त्याला पकडले. एंटिगुवाचे नागरिकत्व मिळवल्यानंतर तो २०१८ पासून तेथे राहात आहे. सीबीआय आणि ईडीच्या  सुत्रांनी म्हटले की, फक्त केसच्या फाईल्स डोमिनिकाला पाठवल्या आहेत. डोमिनिका आणि एंटिगुआच्या सरकारांशी परराष्ट्र मंत्रालय याप्रकरणी समन्वय राखून आहे. सीबीआय आणि ईडी त्या प्रकरणाच्या तपशिलांबाबत साह्य करीत आहे.१३ हजार कोटींच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणी कथित मास्टरमाईंड मेहुल चोक्सी याने वकिलांच्या हवाल्याने म्हटले की, माझे २३ मे, २०२१ रोजी भारतासाठी काम करीत असलेले लोक व एंटिगुआच्या अधिकाऱ्यांनी अपहरण केले आहे. मला मारहाण केली गेली. एका जहाजातून डोमिनिकात नेले गेले. तेथे मला अटक केली. एंटिगुआच्या पोलीस प्रमुखाने स्पष्ट केले की, चोक्सीचे ना अपहरण झाले ना त्याला छळण्यात आले.विमान पाठवलेचोक्सी याला आणण्यासाठी भारत सरकारने जेट विमान पाठवल्याच्या वृत्ताला एंटिगुआचे पंतप्रधान गैस्टन ब्रॉउने यांनी एका मुलाखतीत दुजोरा दिला. या विमानातून चोक्सीशी संबंधित प्रकरणाचा दस्तऐवजही पाठवल्याचे बोलले जाते. हा दस्तऐवज डोमिनिकाच्या न्यायालयात ठेवता येईल. भारत सरकार या दस्तऐवजांतून हे सिद्ध करू इच्छिते की, मेहुल चोक्सी हा फरार आहे व त्याला ताबडतोब आमच्या ताब्यात दिले जावे.