शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आधार-बँक खाते जोडले; अनुदान वळवल्यानं सरकारचे 90 हजार कोटी वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 08:40 IST

अनुदान थेट बँक खात्यात वळवल्यानं सरकारला फायदा

हैदराबाद : आधार कार्डच्या मदतीनं थेट बँकांमध्ये अनुदान जमा केल्यानं सरकारचे 90 हजार कोटी रुपये वाचले आहेत. आधारच्या वापरामुळे आतापर्यंत 90 हजार कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाचे (यूआयडीएआय) चेयरमन जे. सत्यनारायण यांनी दिली. 'डिजिटल ओळख' यावर आधारित एका आंतरराष्ट्रीय संमेलनात सत्यनारायण बोलत होते.देशातील जवळपास 3 कोटी लोक दररोज आधारचा वापर करतात. शिधावाटप, निवृत्ती वेतन, रोजगार, शिष्यवृत्ती अशा विविध कारणांसाठी आधारचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, असं सत्यनारायण म्हणाले. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसकडून या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. कालपासून या संमेलनाला सुरुवात झाली. 'पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, अन्न पुरवठा, ग्रामीण विकास आणि अन्य विभागांमध्ये आधारचा वापर वाढला आहे. त्यामुळे सरकारचे 90 हजार कोटी वाचले आहेत,' अशा माहिती त्यांनी यावेळी दिली. 'शासनाकडून तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे अदृश्य शासनाची संकल्पना आकार घेत आहे,' असंही त्यांनी म्हटले. आपल्याला काही क्षेत्रांमध्ये आणखी सुधारणा करायला हव्यात, असं सत्यनारायण म्हणाले. 'अत्याधुनिक बायोमेट्रिक तंत्रज्ञान, आधार ईको तंत्र, नामांकन प्रक्रिया, अपडेशन यामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारची होणारी फसवणूक उजेडात येऊ शकेल. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येऊ शकतो,' असं त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डbankबँकGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी