शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अफवा पसरवण्याचा पाकिस्तानचा नापाक डाव उघड; म्हणे, 'भारत मिसाईल डागण्याच्या तयारीत!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 16:29 IST

भारत कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा पाकिस्तानचा कांगावा

भारत मिसाईल डागण्याच्या तयारीत; अफवा पसरवण्याचा पाकिस्तानचा नापाक डावनवी दिल्ली: भारतानं चहूबाजूंनी कोंडी करण्यास सुरुवात केल्यानंतर पाकिस्ताननं नवा कांगावा सुरू केला आहे. भारत पाकिस्तानवर मिसाईल डागण्याच्या तयारीत असल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची खोटी माहिती पाकिस्तानकडून अनेक देशांना दिली जात आहे. पाकिस्ताननं त्यांचे विमानतळ बंद ठेवले आहेत. भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीनं आपण विमानतळ बंद ठेवले असल्याचा कांगावा पाकिस्तानकडून केला जात आहे. भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानची नाचक्की झाली. त्यानंतर पाकिस्तानी हवाई दलांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या कारवाईला भारतानं चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्ताननं जगभरात भारताविरोधात अफवा पसरवण्यास सुरुवात केली. 'भारत मिसाईल डागण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच आम्ही देशातले विमानतळ बंद ठेवले आहेत,' अशी खोटी माहिती पाकिस्तानकडून पसरवली जात आहे. विशेष म्हणजे पाकिस्ताननं थेट इतर देशांच्या संरक्षण दलातील प्रमुख अधिकाऱ्यांना फोन करुन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. भारत युद्धाच्या तयारीत असल्याची खोटी माहिती जगभरात पोहोचावी, यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. भारत मिसाईल टाकण्याच्या प्रयत्नात असल्याची खोटी माहिती पाकिस्तानकडून पसरवली जात आहे. याशिवाय भारतीय नौदलासंदर्भातही पाकिस्ताननं अफवा पसरवल्या आहेत. विशेष म्हणजे पाकिस्ताननं पी-५ देशांना ही माहिती दिली. पी-५ मध्ये चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन, अमेरिका यांचा समावेश होतो. यापैकी तीन देशांनी (फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका) जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरवर बंदी घालण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे प्रस्ताव दिला आहे. या तीनही देशांकडे नकाराधिकार असल्यानं त्यांना महत्त्व आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानindian air forceभारतीय हवाई दलrussiaरशियाchinaचीनUnited Statesअमेरिका