शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रक्षणासाठी भारत सज्ज, दहशतवादाला विरोध करायलाच हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 05:40 IST

चीन, पाकिस्तानवर मोदींचे टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांचा कडाडून विराेध करायला हवा असे सांगतानाच चीनच्या विस्तारवादी धाेरणांचा माेदींनी खरपूस समाचार घेतला. स्वत:च्या सार्वभाैमत्वाच्या रक्षणासाठी भारत सक्षम असल्याचा सज्जड दमही माेदींनी चीनला अप्रत्यक्षरित्या दिला. ब्रिक्स देशांच्या व्हर्च्युअल शिखर संमेलनात ते  बाेलत हाेते.   

या परिषदेत चीनचे अध्यक्ष  शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि ब्राझिलचे राष्ट्रपती जेर बाेल्साेनाराे हे सहभागी झाले हाेते. माेदी यांनी दहशतवाद आणि सीमाप्रश्नावरुन प्रत्यक्ष नाव न घेता पाकिस्तान आणि चीनवर टीकास्त्र साेडले. चीनच्या विस्तारवादी धाेरणांवर माेदींवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. स्वत:च्या देशात सुविधा उपलब्ध करुन देतानाच इतरांच्या सार्वभाैमत्वाचा आणि सीमांचा आदर राखावा, असा टाेला माेदींनी हाणला. दहशतवाद हे जगापुढे माेठे आव्हान आहे. दशतवादाला समर्थन देणाऱ्या देशांविराेधात आवाज उठवणे गरजेचे असल्याचेही सांगतानाच माेदींनी पुतीन यांच्या कामाचे काैतुक केले. 

ब्रिक्सचे हे माेठे यश असून भारत हे कार्य आणखी जाेमाने पुढे नेईल. काेराेना महामारीच्या काळात ‘ब्रिक्स’चे याेगदान माेठे असल्याचे सांगतानाच स्थिरतेसाठी ‘ब्रिक्स‘ची भूमिका महत्त्वाची असल्याचे माेदींनी सांगितले.

टॅग्स :chinaचीनPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी