शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Global Hunger Index 2022: ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताची स्थिती बिकट; पाकिस्तान, श्रीलंकाही पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 14:36 IST

ग्लोबल हंगर इंडेक्स 2022 डेटामध्ये भारत सहा स्थानांनी घसरला असून 121 देशांपैकी 107 व्या क्रमांकावर आला आहे.

जागतिक स्तरावर भारतासाठी चांगली बातमी नाही. ग्लोबल हंगर इंडेक्स 2022 डेटामध्ये भारत सहा स्थानांनी घसरला असून 121 देशांपैकी 107 व्या क्रमांकावर आला आहे. जागतिक यादीत दक्षिण आशियाई देशांपैकी भारत केवळ  अफगाणिस्तानपेक्षा सरस आहे. आर्थिक संकट आणि उपासमारीचा सामना करत असलेले पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश भारताच्या तुलनेत थोडे सुस्थितीत आहेत.

केवळ तालिबान शासित अफगाणिस्तान हा असा एकमेव दक्षिण आशियाई देश आहे ज्याला भारतापेक्षा खालचं स्थान देण्यात आलेय. यापूर्वीही 2021 मध्ये भारताची क्रमवारी चांगली नव्हती. त्यावेळी सरकारने हे आकडे फेटाळले होते.

ग्लोबल हंगर इंडेक्स 2022 च्या 121 देशांच्या यादीत भारत 107 व्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी 2021 मध्ये भारताला 101 वा क्रमांक देण्यात आला होता. शेजारील देशांबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमार यांना अनुक्रमे 99, 64, 84, 81 आणि 71 वे स्थान मिळाले आहे. पाच पेक्षा कमी स्कोअर असलेले 17 देश एकत्रितपणे 1 आणि 17 क्रमांकादरम्यान आहेत.

भारताकडून तुर्तास प्रतिक्रिया नाहीतुर्तास या यादीवर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण, विनाशकारी पुरानंतर भीषण महागाई आणि उपासमारीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानची स्थिती भारताच्या तुलनेत चांगली असल्याचे दिसून येत आहे, हे आश्चर्यकारक आहे. पाकिस्तानातील पुरामुळे एक तृतीयांश भाग पाण्याखाली गेला होता. लाखो लोक बेघर झाले. लाखो लोकांचा मृत्यूही झाला होता. इतकंच नाही तर पाकिस्ताननं जगाकडून अन्नधान्यासाठी मदतही मागितली होती. भारतानंतर या यादीत झांबिया, अफगाणिस्तान, तिमोर-लेस्टे, गिनी-बिसाऊ, सिएरा लिओन, लेसोथो, लायबेरिया, नायजर, हैती, चाड, डेम यांसारख्या देशांचा समावेश आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानSri Lankaश्रीलंका