शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया पोस्ट बँकेने गाठला पाच कोटींचा टप्पा; रचला नवा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 09:17 IST

१ सप्टेंबर २०१८ रोजी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाच्या अखत्यारीतील टपाल विभागाच्या व्याप्तीचा वापर करीत या डिजिटल बँकेने हा टप्पा गाठला. 

मुंबई : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने तीन वर्षांत पाच कोटी ग्राहकसंख्येचा टप्पा ओलांडत नवा विक्रम रचला. त्यामुळे देशात सर्वात जलद विस्तारलेल्या बँकांच्या यादीत तिला स्थान मिळाले. १ सप्टेंबर २०१८ रोजी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाच्या अखत्यारीतील टपाल विभागाच्या व्याप्तीचा वापर करीत या डिजिटल बँकेने हा टप्पा गाठला. असे आहेत खातेदारमहिलांच्या एकूण खात्यांपैकी ९८ टक्के खाती त्यांच्या घरी जाऊन उघडण्यात आली. महिला खातेदार ४८%पुरुष खातेदार ५२%६८ टक्के महिलांना या माध्यमातून थेट हस्तांतरणाचे लाभ मिळत आहेत.४१% खातेधारक १८ ते ३५ वयोगटातील‘आयपीपीबी’ने १.३६ लाख पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ५ कोटी खाती उघडली. त्यात १.२० लाख खाती ग्रामीण भागात आहेत. तर टपाल कार्यालयाच्या २ लाख ८० हजार कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही वित्तीय साक्षरता मोहीम पूर्ण करण्यात आली.कोरोनाकाळातही आम्ही ग्राहकांना अखंड बँकिंग सेवा पुरवल्या. बँकेने संपूर्णपणे कागदविरहित व्यवहार करत डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर केला. ग्रामीण क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्रापासून वंचित असलेल्या नागरिकांना उत्तम सेवा प्रदान करण्यास आम्ही बँक कटिबद्ध आहोत.- जे वेंकटरामू, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस