शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भारत, पाकिस्तानने अटक केलेल्या शेकडो मच्छीमारांची सुटका करावी, दिवाळीआधी निर्णय घेण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 05:54 IST

Fisherman : जतीन देसाई यांनी म्हटले आहे की, शिक्षा भोगून झाल्यानंतरही विनाकारण ३ ते ४ वर्षे तुरुंगात डांबून ठेवणे हे अमानूष कृत्य आहे. 

नवी दिल्ली :  भारत व पाकिस्तानने अटक केलेल्या परस्परांच्या मच्छिमारांची दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुटका करावी. पाकिस्तानने त्याच्या ताब्यातील ३७६ भारतीय मच्छिमारांची मुक्तता करावी, अशी मागणी पाकिस्तान - इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रसी या संघटनेने केली आहे. या संघटनेचेे माजी सचिव व पत्रकार जतीन देसाई यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या कराची येथील मलिर कारागृहामध्ये ५९० भारतीय मच्छिमार आहेत. त्यातील ३७६ मच्छिमार भारतीय नागरिक असल्याचे कागदोपत्री सिद्ध झाले आहे. त्यापैकी २ मच्छिमारांच्या शिक्षेचा कालावधी २०१७ सालीच संपला आहे. अन्य मच्छिमारांपैकी ३२ जणांचा २०१८ व १५३ जणांचा २०१९, तर ८१ मच्छिमारांचा शिक्षेचा कालावधी २०२०मध्ये संपला आहे. जतीन देसाई यांनी म्हटले आहे की, शिक्षा भोगून झाल्यानंतरही विनाकारण ३ ते ४ वर्षे तुरुंगात डांबून ठेवणे हे अमानूष कृत्य आहे. 

टॅग्स :Fishermanमच्छीमार