शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधवप्रकरणी भारत पुन्हा आंतरराष्ट्रीय कोर्टात लढा देण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 15:51 IST

अट पाकिस्तानने घातल्याने तो प्रस्ताव भारताने धुडकावून लावला होता.

ठळक मुद्देभारतीय वकिलातीच्या अधिकाऱ्यांशी कॅमेराच्या टेहळणीविना एकांतात भेट घेऊ देण्यास पाकिस्तान तयार नाही.कुलभूषण जाधव यांना स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार मिळावा यासाठी वकिलातीच्या अधिकाऱ्यांशी त्यांची भेट होणं गरजेचे आहे.

नवी दिल्ली - नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय वकिलातीच्या अधिकाऱ्यांशी कॅमेराच्या टेहळणीविना एकांतात भेट घेऊ देण्यास पाकिस्तान तयार नाही. त्यामुळे तशी परवानगी मिळावी म्हणून भारतपाकिस्तानविरोधात पुन्हा आंतरराष्ट्रीय कोर्टात कायदेशीर लढा देण्याची शक्यता आहे. जाधव यांना शुक्रवारी भेटण्यासाठी भारत वकिलातीच्या अधिकाऱ्यांना परवानगी दिल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. मात्र, एकांतात जाधव यांची भेट घेता येणार नाही, अशी अट पाकिस्तानने घातल्याने तो प्रस्ताव भारताने धुडकावून लावला होता. त्यामुळे ही भेट होऊ शकली नाही. कॅमेरा तसेच संभाषण ध्वनिमुद्रित करणारे उपकरण न बसविलेल्या ठिकाणी एकांतात जाधव यांची भारतीय वकिलातीच्या अधिकाऱ्यांना भेट घेण्याची पाकिस्तानने परवानगी द्यावी यासाठी भारत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय निकषानुसार सर्व देशांतील तुरुंगात आता कॅमेरे व ऑडिओ रेकॉर्डिंग उपकरणे बसविण्यात आली आहेत, असा युक्तिवाद पाकिस्तानकडून होण्याची शक्यता आहे. 

कुलभूषण जाधव यांना स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार मिळावा यासाठी वकिलातीच्या अधिकाऱ्यांशी त्यांची भेट होणं गरजेचे आहे. हा मुद्दा भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टातही हिरीरीने मांडला होता. 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवInternationalआंतरराष्ट्रीयCourtन्यायालयIndiaभारतPakistanपाकिस्तान