शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भारत पुढच्याच वर्षी बनणार सर्वाधिक लोकसंख्येचा देश, चीनला टाकणार मागे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 12:09 IST

जागतिक जनसंख्या होणार आठ अब्ज, संयुक्त राष्ट्राच्या अहवालामुळे चिंता वाढली

भारतचीनला मागे टाकून पुढच्या वर्षी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनण्याची तसेच येत्या नोव्हेंबरच्या मध्याला जगाची लोकसंख्या आठ अब्ज होण्याची शक्यता आहे. ही माहिती संयुक्त राष्ट्रांनी सोमवारी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात देण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक घडामोडी विभागाच्या लोकसंख्या कक्षाने ‘जागतिक लोकसंख्येचे भविष्य’ या विषयावरील अहवाल सोमवारी प्रसिद्ध केला. त्यात म्हटले आहे की, १९५० सालापासून लोकसंख्या सर्वात कमी वेगाने वाढत आहे. जगाची लोकसंख्या येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत ८ अब्ज व २०३० सालापर्यंत ८.५ अब्ज व २०५०पर्यंत ९.७ अब्ज होण्याची शक्यता आहे. २०८०पर्यंत जागतिक लोकसंख्या १०.४ अब्जापर्यंत पोहोचेल व ती त्याच पातळीवर २१०० सालापर्यंत राहील. चीन हा सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. त्याला भारत लोकसंख्येबाबत काही महिन्यांनी मागे टाकण्याची शक्यता आहे.  

आशियामध्ये सर्वाधिक लोकसंख्या२०२२मध्ये जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले विभाग म्हणजे पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशिया हे आहेत. तिथे जगातील २९ टक्के म्हणजे २.३ अब्ज लोक राहतात. मध्य आणि दक्षिण आशियामध्ये २.१ अब्ज लोक असून जागतिक लोकसंख्येत त्यांचा वाटा २६ टक्के आहे. यंदाच्या वर्षी १.४ अब्जांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये चीन व भारताची लोकसंख्या सर्वाधिक आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे भारतीय संसाधने, सामाजिक समरसता आणि विकासाला वाळवी लागली आहे. सर्व धर्मांसाठी समानतेने लागू होईल, असा कायदा लागू व्हावा. लोकसंख्येची वाढती गती कठोर कायद्यानेच थांबेल. अन्यथा भारत जगाच्या तुलनेत विकासाच्या गतीत मागे पडेल, असे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले.

चीन, भारताची ११ जुलै २०२२ची लोकसंख्याचीन - १ अब्ज ४५ कोटी ६ लाख ३२ हजारभारत - १ अब्ज ४० कोटी ७९ लाख ९२ हजार

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतchinaचीन