शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भारत हिंदूंचा देश, येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित; इस्रायल-हमास युद्धावरून मोहन भागवत यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 13:26 IST

हा हिंदूंचा देश आहे आणि येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित आहेत. हे केवळ हिंदूच करू शकतात, असे भागवत यांनी म्हटले आहे. 

 इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या युद्धासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे. हिंदू धर्म सर्वच संप्रदायांचा आदर करतो. भारतात कधीही अशा मुद्द्यांवरून भांडणं झाली नाहीत, ज्यांवरून आज हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. हा हिंदूंचा देश आहे आणि येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित आहेत. हे केवळ हिंदूच करू शकतात, असे भागवत यांनी म्हटले आहे. 

पीटीआयनुसार, छत्रपति शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त एका शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भागवत बोलत होते. ते म्हणाले, या देशात एक धर्म, संस्कृती अशी आहे, जी सर्व सांप्रदायांचा आणि आस्थांचा आदर करते. ती संस्कृती म्हणजे हिंदू धर्म. हा हिंदूंचा देश आहे. याचा अर्थ आम्ही इतर धर्म स्वीकारत नाही असा नाही.

'असे केवळ भारतच करू शकतो...'भागवत म्हणाले, आपण जेव्हा हिंदू म्हणता, तेव्हा मुस्लिमांनाही सुरक्षा देण्यात आली आहे, हे सांगण्याची गरज पडत नाही. केवळ हिंदूच असे करतात. केवळ भारतच असे करतो. दुसऱ्या देशांमध्ये असे होत नाही. सर्वत्र संघर्ष होत आहेत. आपण यूक्रेन युद्ध आणइ हमास-इस्राइल युद्धासंदर्भात तर ऐकलेच असेल. आपल्या देशात अशा मुद्द्यांवरून कधीच युद्ध झाले नाही. शिवाजी महाराजांच्या काळात झालेले आक्रमण त्याच प्रकारचे होते. मात्र आम्ही या मुद्द्यावर कभीही कुणासोबतही लढलो नाही. यामुळेच आपण हिंदू आहोत, असेही भागवत म्हणाले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षHinduहिंदूMuslimमुस्लीम