शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

Corona Vaccine: भारताकडून 338 कोटींच्या लसींची निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 06:29 IST

केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल; देशात पुरेसा साठा उपलब्ध

नवी दिल्ली : भारताने ८ फेब्रुवारीपर्यंत ३३८ कोटी रुपयांच्या कोरोना लसींची विविध देशांना निर्यात केली आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.यासंदर्भातील पुरवणी प्रश्नांवर गोयल म्हणाले की, निर्यात केलेल्या कोरोना लसींमध्ये मित्र देशांना मदतस्वरूपात दिलेल्या लसींचाही समावेश आहे. देशात कोरोना लसींचा पुरेसा साठा ठेवून मगच बाकीच्या लसींची जानेवारीपासून निर्यात करण्यात येत आहे. अ‍ॅस्ट्राझेनेका, ऑक्सफर्डने विकसित केलेल्या व पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या कोविशिल्ड लसीचे ६२.७ लाख डोस भारताने विविध देशांत निर्यात केले. त्यांची किंमत १२५.४ कोटी रुपये आहे. पीयूष गोयल यांनी सांगितले की, भारतातून कोरोना लसीच्या  १.०५ कोटी डोसची काही देशांना व्यावसायिक तत्त्वावर निर्यात करण्यात आली. त्या लसींची किंमत २१३.३२ कोटी रुपये आहे.केंद्र लस उत्पादकांच्या सातत्याने संपर्कातदेशातील कोरोना लसीकरण मोहिमेत कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचा वापर करण्यात येत आहे. कोरोना लसींच्या उत्पादनासाठी सीरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेक या कंपन्यांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. कोरोना लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असावा यासाठी केंद्र सरकार लस उत्पादकांशी सातत्याने संपर्कात असते, असे केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसpiyush goyalपीयुष गोयल