शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

India China Faceoff: मोठी बातमी! चीन पूर्व लडाखमधून माघार घेण्यास तयार; भारताला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 13:08 IST

भारत आणि चीनमधील चर्चा सकारात्मक, सैन्य मागे घेण्यावर एकमत; लष्कराची माहिती

ठळक मुद्देदोन्ही देशांमध्ये काल ११ तास कमांडर स्तरावरील चर्चाबैठकीत सैन्य माघारी घेण्याबद्दल एकमतपूर्व लडाखमधील तणाव निवळण्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत आणि चिनी सैन्यात काल कमांडर स्तरावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती भारतीय लष्करानं दिली आहे. दोन्ही देशांमध्ये सैन्य माघारी घेण्यावर एकमत झालं. पूर्व लडाखमध्ये वादग्रस्त जागांवरून सैन्य मागे घेण्याबद्दल चर्चा झाली असून दोन्ही बाजू याची अंमलबजावणी करतील, असं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काल भारत आणि चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावरील बैठक झाली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे चीनच्या हद्दीत येणाऱ्या मोल्डो भागात ही बैठक पार पडली. तब्बल १२ तास चाललेल्या बैठकीत काही महत्वाच्या मुद्द्यांवर एकमत झाल्याची माहिती भारतीय लष्करानं दिली आहे. सीमेवरून सैन्य मागे घेण्यास चीन तयार आहे. त्यामुळे भारतही आपले जवान मागे घेईल, असं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे. पूर्व लडाखमध्ये ५ मेपासून दोन्ही देशांचं सैन्य आमनेसामने आल्यानं तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. हा तणाव निवळण्यासाठी ६ जूनला कमांडर दर्जावरील अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. त्यातही सीमेवरून सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाला. चीननं या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे का त्याची पाहणी करण्यासाठी भारतीय सैन्य १५ जूनला गलवान भागात गेलं होतं. मात्र पोस्ट हटवण्याचं आवाहन करणाऱ्या भारतीय जवानांवर चिनी सैन्यानं हल्ला केला. भारतीय जवानांनाही चीनला चोख प्रत्युत्तर दिलं.गलवानमधील हिंसक झटापटीनंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला. तो कमी करण्यासाठी काल बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. चिनी हद्दीत येणाऱ्या मोल्डोमध्ये सकाळी साडे अकरापासून लेफ्टनंट जनरल स्तरावरील बैठकीला सुरुवात झाली. बारा तास ही बैठक सुरू होती. पूर्व लडाखमध्ये तैनात सैनिक मागे घेतले जावेत आणि ५ जूनच्या आधी असलेली परिस्थिती कायम ठेवावी, अशा मागण्या भारताकडून करण्यात आल्या. चीननं आपल्या सीमेवर परत जावं, असं भारताकडून स्पष्ट शब्दांत सांगण्यात आलं. भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये १२ तास बैठक; भारतानं स्पष्ट शब्दांत सुनावलंनाद करा, पण आमचा कुठं! भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललंचीन युद्धाच्या तयारीत?; लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हवाई दलाच्या हालचालीजुना मित्र कामी येणार; चीनला भिडणाऱ्या भारताला 'ब्रह्मास्त्र' देणार

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवान