शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

VIDEO : LAC वर गरजले सुखोई-जग्वार; जवान म्हणाले - कोणत्याही परिस्थितीचा सामना करायला तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 23:58 IST

यावर्षी मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये LAC वर चीनने सैन्य तैनाती वाढवल्यानंतर, चिनूक या भागांत तैनात करण्यात आले. ते चीन सीमेवर भारताची युद्ध तयारी सक्षम करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत.

ठळक मुद्देभारतीय हावाई दलाची लढाऊ विमानं चीनच्या सीमेजवळ सातत्याने उडताना दिसत आहेत.यावर्षी मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये LAC वर चीनने सैन्य तैनाती वाढवल्यानंतर, चिनूक या भागांत तैनात करण्यात आले.परिवहन विमानांच्या सहाय्याने सीमेवर तैनात असलेले जवान आणि साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले किंवा आणले जाते.

लेह - भारतीय हावाई दलाची लढाऊ विमानं चीनच्या सीमेजवळ सातत्याने उडताना दिसत आहेत. यात रशियन Su-30MKI आणि MiG-29s या विमानांचाही समावेश आहे.  एएनआयच्या चमूने फॉर्वर्ड एअरबेसचा दौरा केला, तेव्हा तेथे Ilyushin-76 आणि Antonov-32 बरोबरच अमेरिकन C-17 आणि C-130J यांच्यासह परिवहन विमानंही दिसून आली.

या परिवहन विमानांच्या सहाय्याने सीमेवर तैनात असलेले जवान आणि साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले किंवा आणले जाते. यातील अपाचे हे प्रमुख्य आहे. कारण, ते पूर्व लडाख भागात सातत्याने सैनिकांच्या सेवेत आहे. 

आकस्मिक परिस्थितीचा सामाना करण्यासाठी महत्वाचे तळ -यावर्षी मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये LAC वर चीनने सैन्य तैनाती वाढवल्यानंतर, चिनूक या भागांत तैनात करण्यात आले. ते चीन सीमेवर भारताची युद्ध तयारी सक्षम करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत.

फॉरवर्ड एअरफिल्डसंदर्भात विचारण्यात आले असता, फ्लाइट लेफ्टनन्ट म्हणाले, "या भागात कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन करण्यासाठी हे बेस अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. हे बेस कुठल्याही आकस्मिक स्थितीचा सामा करण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या सपोर्ट ऑपरेशन्ससाठी अत्यंत महत्वाचे आहे.

"भारतीय हवाई दल पूर्णपणे तयार" -एअरबेसवर तैनात असलेल्या एका विंग कमांडरने सांगितले, की "भारतीय हवाई दल ऑपरेशनसाठी आणि सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आज युद्धामध्ये हवाई तागदीला सर्वाधिक महत्व आहे."

महत्त्वाच्या बातम्या -

Photo : डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या गर्लफ्रेंडला Corona, अशी आहे ग्लॅमरस

...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाचं नव रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित; पण...

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावindian air forceभारतीय हवाई दलchinaचीनBorderसीमारेषाborder disputeसीमा वाद