शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: सीमेवर ड्रॅगनची वळवळ; चीनविरोधात मुकाबला करण्यास भारत सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 06:43 IST

ऑगस्टच्या प्रारंभी पूर्व लडाखच्या सीमेवरील गोगरा येथून भारत व चीनने माघार घेतली.

ठळक मुद्देसीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भारत पाठपुरावा करत आहेचीनने सीमेवर सुरू केलेल्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष आहे. आम्ही कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास तयार आहोत. - जनरल मनोज नरवणे, लष्करप्रमुख 

नवी दिल्ली : पूर्व लडाखला लागून असलेल्या सीमेवर चीनने मोठी जमवाजमव केली आहे. आणखी सैन्य तैनात करण्यासाठी चीनने पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. ही चिंतेची बाब आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे शनिवारी म्हणाले. कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्थिती जाणून घेण्यासाठी लष्करप्रमुख सीमेवर गेले आहेत.

ऑगस्टच्या प्रारंभी पूर्व लडाखच्या सीमेवरील गोगरा येथून भारत व चीनने माघार घेतली. मात्र, त्यानंतरच्या दोन महिन्यांत चीनने सीमेवर अनेक हालचाली सुरू केल्या. लष्करप्रमुख म्हणाले की, सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भारत पाठपुरावा करत आहे. सीमेवरून सैन्य मागे घेण्यासाठी दोन्ही देशांत पुढील आठवड्यात चर्चा होणार असून त्यातून समाधानकारक तोडगा निघेल.

चीनने सीमेवर सुरू केलेल्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष आहे. भारतानेही अत्याधुनिक शस्त्रास्त्रे सीमेवर सज्ज ठेवली आहेत. भारतीय सेनादले अतिशय समर्थ असून आम्ही कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास तयार आहोत. - जनरल मनोज नरवणे, लष्करप्रमुख 

के९-वज्र तोफा तैनातचीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने लडाखच्या सीमेवर ‘के९- वज्र’ या प्रकारातील तोफा तैनात केल्या आहेत. या तोफांमधून ५० किमी अंतरापर्यंत भेदक मारा करता येतो. डोंगराळ भागातही या तोफांचा अत्यंत प्रभावी वापर होतो. त्यामुळे या तोफांचा समावेश लष्कराच्या सर्व रेजिमेंटमध्ये करण्यात आला आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव