शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भारत अन् पाकिस्तानने आण्विक ठिकाणांच्या यादींची केली देवाणघेवाण;नेमकं असं का केले?, पाहा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 17:53 IST

भारत आणि पाकिस्तान या देशांमधील हा करार ३१ डिसेंबर १९८८ रोजी झाला आणि २७ जानेवारी १९९१ रोजी अंमलात आला.

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांनी आज द्विपक्षीय करारांतर्गत त्यांच्या आण्विक ठिकाणांच्या यादीची देवाणघेवाण केली. दोन्ही देशांनी तीन दशकांहून अधिक काळ सुरू ही असलेली प्रथा सुरू ठेवली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील हा करार एकमेकांच्या अण्वस्त्रांवर हल्ला करण्यापासून रोखतो.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अण्वस्त्र आस्थापना आणि सुविधांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कराराचा एक भाग म्हणून आज भारत आणि पाकिस्तानने नवी दिल्ली आणि इस्लामाबादमधील अण्वस्त्र ठिकाणांच्या नावांची एकमेकांना माहिती दिली. 

२७ जानेवारी १९९१ रोजी हा करार अंमलात आला-

भारत आणि पाकिस्तान या देशांमधील हा करार ३१ डिसेंबर १९८८ रोजी झाला आणि २७ जानेवारी १९९१ रोजी अंमलात आला. या करारानुसार, दोन्ही देशांना प्रत्येक वर्षाच्या पहिल्या जानेवारीला समाविष्ट केल्या जाणार्‍या आण्विक ठिकाणांची एकमेकांना माहिती द्यावी लागेल. काश्मीर प्रश्नावर तसेच सीमेपलीकडील दहशतवादावरून दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांदरम्यान यादीची देवाणघेवाण झाली. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, यादींची ही सलग ३३वी देवाणघेवाण आहे, पहिली देवाणघेवाण १ जानेवारी १९९२ रोजी झाली होती.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानnuclear warअणुयुद्ध