शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’ आघाडी भाजपला धूळ चारेल; भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 06:28 IST

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाशी संबंधित प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने २२ जानेवारीच्या सोहळ्याला पूर्णपणे राजकीय रंग दिला आहे.

कोहिमा : अयोध्येतील २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय व पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रा. स्व. संघाच्या कार्यक्रमाचे स्वरूप देण्यात आले आहे. हा निवडणूक कार्यक्रम झाला आहे. त्यामुळेच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी या सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे सांगितले. 

भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.  इंडियाची स्थिती भक्कम आहे. जागावाटपाचा मुद्दाही लवकर सोडवला जाईल. इंडिया आघाडी या लोकसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारेल, असा दावा त्यांनी केला.  

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाशी संबंधित प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने २२ जानेवारीच्या सोहळ्याला पूर्णपणे राजकीय रंग दिला आहे. हा संघ आणि भाजपचा कार्यक्रम बनला आहे. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्षांनी या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले, असे ते म्हणाले. 

‘छोट्या राज्याचे’ असला तरीही तुम्ही बरोबरीचेनागालँडचे लोक ‘छोट्या राज्याचे’ असले तरी त्यांनी स्वत:ला देशातील इतर लोकांच्या बरोबरीचे समजले पाहिजे, असे राहुल म्हणाले.लोकांना न्याय देणे तसेच राजकारण, अर्थव्यवस्थेला सर्वांसाठी समान व सुलभ बनविणे हा या यात्रेचा उद्देश आहे. तुमचे राज्य लहान असले तरी काही फरक पडत नाही, तुम्ही स्वतःला देशातील इतर लोकांच्या बरोबरीचे समजले पाहिजे, असे ते म्हणाले.

राहुल गांधी एका वेगळ्याच जगात राहतात : भाजपअयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात केलेल्या टिपण्णीवरून भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. ते वेगळ्याच जगात राहतात आणि खोटे बोललो तरी सुटून जाऊ, असे त्यांना वाटते, असा घणाघात केंद्रातील या सत्ताधारी पक्षाने केला. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते राजीव चंद्रशेखर म्हणाले की, हिंदूंच्या श्रद्धेवर प्रभाव पाडला जाऊ शकतो, यावर लोकांनी विश्वास ठेवावा, असे राहुल यांना वाटते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा