शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता प्रमाणपत्रांच्या दाव्यांसाठी स्वतंत्र खंडपीठ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 02:17 IST

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

औरंगाबाद : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रांच्या दाव्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी मुंबईत स्वतंत्र खंडपीठ स्थापन करावे, असे आदेश सर्वाेच्च न्यायालयाचे न्या. एस. ए. बोबडे व न्या. भूषण गवई यांनी सोमवारी दिले आहेत.जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांनी १६ आॅगस्टपर्यंत संबंधित खंडपीठासमोर प्रकरण दाखल करावे. उच्च न्यायालयाने अशी प्रकरणे ३० आॅगस्टपर्यंत निकाली काढावीत. ज्या विद्यार्थ्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित झालेला आहे, अशांसंंबधी ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाकडून प्रमाणपत्रासाठी वैधता प्राप्त होईल, अशांचा त्यानंतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित करावा, असेही सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.वैद्यकीयशास्त्र, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र दाखल करणे बंधनकारक केले आहे. मागील वर्ष ते सहा महिन्यांपासून अशा विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे प्रलंबित आहेत. मात्र ‘मन्नेरवारलू’ व ‘कोळी महादेव’ या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्रकरणे समितीने निकाली काढलेली नाहीत. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी वैधता प्रमाणपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत १९ जुलै होती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय